राशींसाठी श्रावण महिना आनंदी असणार आहे.
राशिभविष्य

या राशींसाठी श्रावण महिना आनंदी असणार आहे. तुमची रास कोणती?

सर्वात पवित्र श्रावण महिना सुरु झाला आहे. तसेच येणार सोमवार सुद्धा हि पहिला असणार आहे. बरेच लोक श्रावण महिनातील सोमवारी उपवास ठिवतात. त्याच सोबत बऱ्याच ठिकाणी सोमवार सोबत शुक्रवार आणि शनिवार सुद्धा उपास असतो. पण त्याच सोबत या पवित्र श्रावण महिनात कोणत्या अशा राशी आहेत. त्यांच्या आयुष्यात या महिन्यात आनंदाच्या गोष्टी येणार आहेत.

श्रावण महिन्यातील काही राशीअश्या आहेत. ज्यांच्यावर भगवान महादेवाची कृपा दृष्टी चांगली रहाणार आहे. तुम्हा सर्वाना माहित असेल या महिन्यात सर्वजण वृत करतात. कारण हा महिना भगवान महादेवाला समर्पित आहे. प्रत्येक भक्त हा भगवान महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी पर्यन्त करत असतो. याच सोबत अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्या जीवनात या महिन्यात बद्दल घडून येणार आहेत याबद्दल जाणून घेऊ. यापैकी तुमची रास कोणती आहे ती नक्की आम्हला सांगा.

श्रावण महिन्यात बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करत आहे. प्रवेशाला खुप महत्व मानले गेले आहे. कारण बुध ग्रह हा व्यापाऱ्यांसाठी मत्वाचा मनाला गेला आहे. तसेच बुद्ध ग्रह हा छोटासा असला तरी तो खुप प्रभावशील मानला जातो. त्यामुळेच काही राशींसाठी हा प्रवेश खुप लाभ देऊन जाणार आहे. आता हे जाणून घेऊ कोणत्या राशी साठी जास्त फायदेशीर हा प्रवेश ठरणार आहे हे जाणून घेऊ.

मेष : या राशींच्या लोकांना आनंदाची बातमी आपल्या जवळच्या व्यक्ती कडून समजणार आहे. त्याच सोबत ज्याठिकणी आपण काम करतो त्या ठिकाणी कष्टाचे फळ नक्की मिळणार आहे. तसेच आपण केलेल्या प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल आणि त्याचे कैवतूक सुद्धा केले जाईल. इतरांसोबत झालेले मतभेद नक्कीच दूर होतील.

सिंह :- बुधाचा प्रवेश सिंह राशीत होणार आहे. यामुळे याचा लाभ नक्कीच या राशीला होणार आहे. जर का एखादे नवीन काम हाती घेणायचे ठरवले असेल तर त्या शती का काळ खुप अनुकूल असेल. व्यवसायात लाभ नक्की होणार आहे. पण यामध्ये काही लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच आपल्या कुटूंबातील व्यक्तीं सोबत आपण बराच काळ घालवणार आहात.

कन्या :- कन्या राशींच्या लोकांसाठी हा महिना खुप लाभदायक ठरणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच कुटूंबातील वादविवाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच आपल्या मुलांसोबत तुम्हल वेळ देयला जमणार आहे. तसेच व्यसायीक लोकांना या महिन्यात नक्कीच नफा होताना दिसून येणार आहे.

धनु :- गुरुचे स्वामित्व असलेली धनु रास. श्रावण महिना या राशींच्या लोकांना आनंदाचा जाणार आहे. ज्यांच्या घरी लग्नाची बोलणी सुरु आहे अशा लोकांसाठी चांगली स्थळे येऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी नक्की मिळणार आहे. कामात सतत येणाऱ्या अडचणीतून नक्कीच सुटका होणार आहे.

कुंभ :- शनीचे स्वामित्व आलेली कुंभ रास. हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यामुळे वरिष्ठ लोकांकडून तुमच्या कामाचे कैवतूक नक्की होईल. तसेच समाज्यात मानसन्माण वाढेल. तसेच अर्धवट राहिलेली अनेक कामे पूर्ण होतील.

तर या होत्या राशी ज्यांचा श्रावण महिना आनंदात जाणार आहे. यापैकी तुमची रास कोणती हे आम्हला नक्की कळवा.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.