घरगुती उपाय

२२ ऑगस्ट शेवटचा श्रावण सोमवार नक्की करा हे एक काम, पैसा आयुष्यभर कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो श्रावण महिना हा अतिशय महत्वाचा महिना आहे. शिवभक्तांनी होईल तेवढी महादेवांची भक्ती करावी महादेव जर आपल्या भक्तांवर जर प्रसन्न झाले तर ते आपल्या भक्तांवर कृपा बरसतात. जरी श्रावण महिन्यात तुमच्याकडून काही करणे झाले नसेल तरी शेवटचा श्रावणी सोमवारी नक्की हे चार उपाय करा. जेणेकरून आपली सर्व मनोकामना महादेव पूर्ण करतील. मग हे ४ उपाय कोणते आहेत हेच आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

मित्रांनो जरी आपण श्रावणात आपल्याकडून काही महादेवांची भक्ती करणे जमले तरी काहीही हरकत नाही आपल्यासाठी शेवटचा श्रावण सोमवार २२ ऑगस्ट दिवशी आहे आणि ह्या दिवशी आपण महादेवांच्या पिंडीवरती ह्या चार गोष्टी जर आपण अर्पण केल्या तर नक्कीच आपली मनोकामना पूर्ण होईल. तसे पहिले गेले तर मनुष्याची इच्छा असते तरी काय, मनुष्याला सुख हवे असते. थोडासा संसारासाठी पैसा हवा असतो, संतती आणि संपत्ती जरी माणसाला मिळाल्या तरी माणसाची मनोकामना हि पूर्ण होते.

मग २२ ऑगस्ट हा सोमवारचा शेवटचा दिवस आहे आणि श्रावणी सोमवार हा महादेवांचा विशेष वार आहे. २२ ऑगस्ट २०२२ रोजी ह्या दिवशी हा शेवटचा सोमवार आहे ह्या दिवशी आपण दिवसभरात शिवलिंगावरती एक गोष्ट आपण अर्पण करायची आहे ती म्हणजे तांदूळ आपण अर्पण करायचे आहेत. शेवटच्या सोमवारी आपण महादेवांच्या पिंडीवरती जर आपण तांदूळ अर्पण केले तर माणसाला धनप्राप्ती होते. आपली जी काही इच्छा आहे ती इच्छा महादेवांना सांगा ते आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील.

दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे तीळ आपण तीळ अर्पण ह्या दिवशी करावेत, तीळ अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो असे म्हणतात. हे उपाय आपण पाहत आहोत ते सर्व शिवपुराणात सांगितले गेले आहेत. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे जवस अर्पण करा, हे अर्पण केल्याने आपल्या दुःखाचा नाश होतो व आपल्या सुखात वृद्धी होते. चौथी गोष्ट आपण अर्पण करायची आहे ती म्हणजे गहू, शिवपुराणात आपण जर गहू जर अर्पण जर केले तर आपत्ती प्राप्त होते, तसेच संततीचे सुख आपल्याला प्राप्त होते.

तर शेवटच्या सोमवारी आपण आपल्याला जे हवे असेल ते अर्पण करावे. आणि महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. अश्या पद्दतीने आपण शेवटच्या सोमवारी ह्या चार गोष्टी आपण जरुर अर्पण कराव्यात तर मित्रांनो शेवटचा सोमवार ते नक्की महादेवांना ह्या गोष्टी अर्पण करा व आपल्या सर्व इच्छा पूर्ण करा. मित्रांनो लेखाच्या शेवटी कंमेंट मध्ये हर हर महादेव लिहण्यास विसरू नका.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.