लाईफस्टाईल

ब्रह्म मुहूर्तावर डोळे उघडताच बोला हे शब्द, मोठ्यात मोठी इच्छा शीघ्र पूर्ण होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आजच्या लेखात. मित्रांनो सकाळी ब्राह्ममुहूर्तावर उठताच बोला हे दोन शब्द चमत्कार होईल. आपल्यातील मोठ्यात मोठी इच्छा शीघ्र गतीने पूर्ण होऊ लागेल. अगदी त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीचे संकेत मिळू लागतील, अंतरातात्म्यातून आवाज येईल असे संकेत मिळतील कि तुमची इच्छा स्वामींनी ऐकलेली आहे. त्या तुमच्या इच्छेची लवकरच होणार आहे.

ब्राह्ममुहूर्तावर आपण जे काही बोलतो जे काही मंत्रजप करतो त्याचे फळ आपल्या अगदी लाखोंच्या पटीत आपल्याला मिळते. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आणि जी आपण आज विधी सांगत आहोत त्या विधीप्रमाणे आपण हे काही शब्द जर ब्राह्ममुहूर्तावर जर बोलला तर तुमच्या इच्छांची पूर्तता नक्की होईल. ब्रह्ममुहूर्त हा पहाटे ३ वाजल्यापासून ते पहाटे ४:३० वाजेपर्यंत चालतो. विधी कशी आहे ते जाणून घेऊयात.

सकाळी झोपेतून उठताच डोळे ब्राह्ममुहूर्तावर उघडताच आपण उठून बसावे आणि आपली जी काही इच्छा आहे, धन, दौलत, गाडी, घर, आपल्या नोकरीबद्दल किंवा अगदी कोणतीही इच्छा असूद्यात. आपल्या शरीरात एक अनमोल असा खजाना आहे त्याला प्राण असे म्हणतात, प्राण म्हणजेच परमात्मा हे म्हणजेच ईश्वर. काहीजण त्याला सबकॉन्सिस माईंड असे देखील म्हणतात. ह्या प्राणांद्वारे आपण आपली इच्छा बोलायची आहे. जेणेकरून आपली इच्छा देवापर्यंत पोहचेल श्वास घेताना, आणि श्वास सोडताना आपण हि इच्छा देवासमोर बोलायची आहे.

ज्या शक्तीवर पूर्ण दुनिया चालते व ज्या शक्तीवर हे आपले शरीर चालते ती शक्ती म्हणजे श्वास, ह्या श्वासांवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित करायचे आहे, आपण श्वास घेताना आपण आपली इच्छा बोलायची आहे, व श्वास सोडत्या वेळी देखील आपण आपली इच्छा बोलायची आहे. हे आपण सलग १० मिनटे सलग आपण बोलायचे आहे. आपले पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर असेल श्वास घेताना व सोडताना आपण तीच इच्छा बोलायची आहे

फक्त १० मिनटे आपण जर हा प्रयोग जर आपण दररोज केला तर आपली इच्छा त्या ईश्वरापर्यंत पोहचते. आणि ह्या इच्छापूर्तीचे संकेत आपल्या लगेच त्याचदिवशी लगोलग तुम्हाला मिळू लागतात. मित्रांनो विधी नियम हे सांगण्याचे काम हे आम्ही करतो मात्र त्याचा अम्मल हा आपल्याला करायचा आहे. तुम्ही किती निष्ठा श्रद्धा भावनेने हे करता त्यावर तुम्हाला त्याचे फळ मिळते. नक्की करून पहा स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊदेत हीच प्रार्थना.