धार्मिक

रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ मी म्हणा हा १ मंत्र, स्वामी कृपेने इच्छा होईल पूर्ण.

अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज, भक्तनाच्या संकट काळी सदैव पाठीशी उभे राहणारे स्वामी यांचे रोज आराधना करा त्यामुळे स्वामीची कृपा होऊन आपल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. रोज रात्री झोपण्या आधी स्वामींचा हा मंत्र जप कायाचा आहे. या मुळे भक्ता समोर यणारे सर्व अडचणी दूर कण्याचे काम स्वामी करतात किंवा ती शक्ती आपल्याला देतात.

मित्रांनों श्री स्वामी समर्थ महाराजनची सेवा करणारे भक्त संपूर्ण मनापासून नित्य नियमाने रोज त्याची सेवा करतात; तसेच रोज सकाळी दिवस सुरु होण्या आधी स्वामींची सेवा व आराधना करतात. त्यामुळे स्वामी भक्त अडचणी मध्ये असेल त्यावेळीस स्वामी त्याच्या मागे उभे राहतात. त्याना योग्य मार्ग दखवण्याचे काम करतात त्याना प्रत्यक कामात यश प्राप्त होण्यासाठी मदत करतात.

सर्वाना माहित असेल आपल्या स्वसंकृती मध्ये नाम जप याला खुप महत्व आहे. नाम-जप मुले ऋषीमुनी याना भगवान प्रसन्न होत असे व त्यांचे संकट दूर करून त्याना आशीर्वाद द्याचे, आपण वाचले व ऐकले आहे. नामजप मुले मन शान्ति मिळते हे मात्र खर आहे. यामुळे मंत्र जप करणे खुप चागले आहे. आपल्यात एक पकारची शक्ती निर्माण होते व आपल्यावर आलेले संकट दूर करण्यास मदत होते.

ज्या वक्तीच्या जिवंत सतत संकटे येतात त्याना कुठल्याच कामात यश प्राप्त होत नाही अशा भक्तांनी स्वामींचा नाम जप करावा त्यामळे त्यांच्या पाठी मागे स्वामी उभे राहून त्याना मदत करतात. नाम जप कण्यासाठी खूप कमी वेळ लागतो, सकाळी आपला दिवस सुरु होण्याआधी फक्त दहा मिनिट व रात्री झोपताना दहा मिनिट खुप झाले इतका वेळ नाम जप करायला.

नाम जप करण्यासाठी आपल्याला कुठले हि साहित्य लागत नाही. फक्त आपले मन एकाग्रता करून आपल्या समोर स्वामींची प्रतिमा किंवा मूर्ती आहे असे जावे. त्या नंतर हा मंत्र बोलायचं आहे, मंत्र असा आहे, ” ओम नमो श्री भगवते स्वामी समर्थ नाम: ” हा मंत्र कमीत कमी अकरा वेळा व जास्तीत जास्त १०८ वेळा म्हणावा. !! अनंत कोटि ब्रह्माण्ड नायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.