shree swami smarth, श्री स्वामी समर्थ महाराजांच प्रकट दिवस
धार्मिक

१४ एप्रिल स्वामींचा प्रकट दिन करा स्वामींची अश्या प्रकारे सेवा

आज श्री स्वामीं समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे. आजच्या देवाशी स्वामी महाराज प्रकट झाले होते. जसे आपण आपला जन्म दिवस साजरा करतो तसेच स्वामी भक्त स्वामींचा प्रकट दिवस साजरा करतात. आपण सर्व स्वामींचे भक्त आहोत त्यामुळे स्वामींचा प्रकट दिवस साजरा करायला हवा. आपण जसे इतर दिवस आनंदाने साजरे करतो तसे आजचा स्वामींचा प्रकट दिवस साजरा करावा. स्वामींचा प्रकट दिवस साजरा करण्यासाठी काही मोठी गोष्ट काण्याची गरज नाही. स्वामी समर्थ महाराज यांना मनपासून कोणतीही गोष्ट केली कि ती स्वामी समर्थ महाराजां खुप आवडते. त्यामळे ते आपल्यला चागले आशीर्वाद देतात.

श्री स्वामी समर्थ महाराजांच प्रकट दिवस

श्री स्वामी समर्थ महाराजांच प्रकट दिवस साजरा करा

स्वामी समर्थ महाराच यांचा प्रकट दिवस साजरा करण्यसाठी कोणतीही मोठी गोष्ट करण्याची गरज नाही साध्य पद्धतीने स्वामींचा प्रकट दिवस साजरा करावा. काही तरी संकल्प करून पूर्ण दिवस तो पाळावा किंवा वर्ष भर सुद्धा केला तरी चालेल. एक दिवा पूर्ण दिवस आपल्या देवघरात लून ठेवावा, तो पूर्ण दिवस चालेल याची काळजी घ्यावी, त्यात वरोवर तेल टाकत रहावे जेणेकरून दिवा दिवस भर चालेल. आणि दिवस भर स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करावे. तसेच काही स्वामी भक्त एक दिवस स्वामी समर्थ महाराजनचे परायण करतात.

स्वामी समर्थ महाराजां एक गोष्ट सर्वात जास्त आवडते ती म्हणजे, स्वामींची भक्ती करताना कोणताही देखावा करूनका तसेच तम्ही केलेल्या सेवे बदल सगळीकडे सांगत बसुंका अशी गोष्ट स्वामींना आवडत नाही, स्वामींची सेवा करणारे भक्त कुठे पण गाजावाजा करत नाही, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करणारे सेवक मनपासून व निष्ठेने सेवा करत असतात, ते कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही. आशा सेवकांना व भक्तांना स्वामी लगेच प्रसन्न होतात, व त्याची इच्छा पूर्ण करतात.

साक्षात महालक्ष्मी घरात राहण्यसाठी, पूजा करताना दिवा आशा पद्धतीने लावा.

स्वामींना दाखवा हा विशेष नैवद्य

श्री स्वामी समर्थ महाराजांच प्रकट दिवस त्यानं यांचा आवडता नैवद्य दाखवावा, त्याना पूर्ण पोळी व दूध हा नैवद्य दाखवला तर खुप चागले आहे. पण या सर्व गोष्टी झाल्याचं पाहिजे असे नाही, पाळी भाजी, भात वरण शुद्ध चालेल. कोणतेही पद्रार्थ मनापसून तसेच भक्ती भावेने करावेत, स्वामींना भक्ती भावेने केलेल्या गोष्टी खुप आवडतात त्या कितीही सध्या असल्या तरी चालतात;

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

One Reply to “१४ एप्रिल स्वामींचा प्रकट दिन करा स्वामींची अश्या प्रकारे सेवा

Comments are closed.