Swami's grace is on you
धार्मिक

स्वामींची कृपा तुमच्यावर आहे की नाही हे समजण्यासाठी हे चार संकेत पहा.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपण आज काही गोष्टींची तपासणी करून पाहणर आहोत कि आज आपल्यावर स्वामींची कृपा आहे कि नाही. खुप सोपी पद्धत आहे. या मध्ये कुठेही जाण्याची गरज नसुन कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. तुम्हला स्वतःला काही गोष्टींची आत्म्परिक्षण करायचे आहे. ते झाल्यावर तुम्हला त्याची प्रचिती नक्की येईल कि आपल्यावर स्वामींची कृपा दृष्टी आहे कि नाही.

या मध्ये कुठल्याही प्रकारची पूजा किंवा उपाय करायची गरज नसून फक्त आत्मपरीक्षण गरज आहे. स्वामींची कृपा आपल्यावर होण्यासाठी आपल्याला खुप काही तप करावा लागतो. तसेच आपण सर्व जण स्वामींचे भक्त असून त्यांची उपासना आपण करत असतो. रोज सकाळी आपण स्वामींची आराधना करतो व सकाळी किंवा संध्या काळी आपण स्वामींचे नामस्मरण करत असतो. कारण स्वामींची कृपा आपल्यावर असावी म्हणून.

रोज जे भक्त आराधना करतात स्वामींची अशा भक्तांना स्वामी चागले कर्म कण्यासाठी मदत करत असतात. तर काही वेळेस चागल्या गोष्टी पारपडाव्यात यासाठी सुद्धा स्वामी आपल्या हातातून काही कामे करून घेत असतात. पण आपल्यावर स्वामींची कृपा आहेकी नाही हे कसे समजून घ्यावे याबद्दल काही योग तपासातून पाहावे. ते खुप सोपे आहेत. त्यसाठी कुठलेही अवघड असे काम करण्याची गरज नाही.

ज्या वेळी आपण उठल्यावर काही संकेत आपल्याला स्वतः स्वामी देत असतात, ते संकेत आपल्याला समजले तर त्या दिवशी आपल्याला कुठलीच चिंता रहात नाही तो दिवस पूर्ण पणे लाभ देणार असणार आहे. कारण स्वामींची कृपा असणार आहे. मग असे कोणते संकेत स्वामी देत असतात जेणेकरून स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही हे समजेल..

सकाळी उठल्यावर आपल्याला जर शंखाचा आवाज आला तर समजून घ्या कि आपल्यावर आज स्वामीमची कृपा आहे; आपण ज्या गुरुची सेवा व आराधना करतो त्याची कृपा दृष्टी आपल्यावर आज असणार आहे . त्याच बरोबर आपण दुसरा संकेत असत आहे. जा तुम्हला स्वप्नात स्वामी आले, आणि सकाळी उठल्यावर आपल्या लक्षात आले कि’स्वप्नात स्वामीं आले होते हा सुद्धा एक संकेत आहे.

श्री स्वामी समर्थ हा जप कोणी करत असेल आणि हा जप आपल्या कानावर सकाळी पडत असेल किंवा श्री स्वामी समर्थ जप करत आहे असा भास होत असेल . तर हा एक संकेत आहे कि स्वामींची कृपा आज आपल्यावर असणार आहे. तर शेवटचा एक संकेत असा आहे कि सकाळी कॊणी एखादी व्यक्ती आपल्या दारावर काही मागण्यासाठी आला तेर त्याला रिकाम्या हि ना जाऊदेता थोडी तरी मदत करावी हा एक स्वामींचे रूप सुद्धा असू शकते, हे चार संकेत आहेत.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.