प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मंदिरात अशा पद्धतीने काढा स्वस्तिक.
धार्मिक

प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी मंदिरात अशा पद्धतीने काढा स्वस्तिक.

स्वस्तिक हिंदू धर्मात एक मुख्य चिन्ह आहे. प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिक चिन्ह काढले जाते. कोणतेही शुभ काम सुरु करताना किंवा गृह प्रवेश करताना स्वस्तिक चिन्हाला प्रथम स्थान दिले जाते. स्वस्तिक हे चिन्ह फक्त भारतातच काढले जाते असे नाही, तर इतर देशात सुद्धा त्याला खुप महत्व आहे. इतर देशात सुद्धा प्रत्येक शुभ काम करण्याआधी स्वस्तिक काढले जाते.

ज्या ठिकाणी स्वस्तिक काढले जाते त्याचा अर्थ असा होतो कि कल्याण असो. ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढतो त्या सर्व ठिकाणचे आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांचे कल्याण असो. अशी मान्यता आहे. स्वस्तिक चिन्हात अनेक देवी देवतांचा वास असतो. यामुळे प्रत्येक शुभ कर्यात स्वस्तिक काढले जाते.

अशी सुद्धा मान्यता आहे या चिन्हात सूर्य, इंद्र, वायू, लक्ष्मी, प्रथ्वी, ब्रम्हदेव, विष्णू, श्रीगणेश, शिवपार्वती अशा अनेक देवीदेवतांची वास असतो. स्वस्तिक चिन्ह म्हणजे शान्ति, समृद्धी, सुख आनंद याचे प्रत्येक होय. आपणास माहित असेल कोणतीही पूजा सुरु करताना आधी आपण स्वस्तिक काढतो. कारण स्वस्तिक चांगल्या कामास गती देण्यास मदत करतो.

स्वस्तिकाला चार भागात विभागले जाते. प्रत्येक भाग हा तितकाच महत्वपूर्ण मानला जातो. पहिला आहे धर्म, दुसरा अर्थ, तिसरा मोक्ष, आणि चैथा काम असे चार भाग आहेत. हे चारही भाग श्री हरी श्री विष्णू यांचे हात असल्यामुळे ते आपली चारही बाजूने रक्षण करतात. प्रत्येक कामत यश प्राप्त होण्यासाठी मदत करतात.

स्वतिक बद्दल अशी माहिती जाऊन घेणार आहोत. आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. अशा ठिकाणी हे चिन्ह काढायचे आहे. त्यामुळे आपल्या त्याचा लाभ झाल्या शिवाय रहाणार नाही. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते जर काह स्वस्तिक चिन्ह एका विशिष्ट ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीने काढले तर त्याच नक्कीच आपल्याला लाभ होतो.

असंख्य शुभ गोष्टी पासून हे स्वस्तिक चिन्ह तयार झाले आहे. तसे पहिल्या गेल्यास स्वस्तिक चिन्ह हे सूर्य नारायणाचे चिन्ह आहे. सात्विक मध्ये दोन रेषा असतात. एक आडवी आणि दसुरी उभी आडवी रेषा म्हणजे संपूर्ण ब्रम्हन्डा ची उत्पत्ती होय. दुसरी जी उभी रेषा आहे ती म्हणजे या विश्वाच्या उत्पिचे कारण होय. स्वस्तिकाचा केंद्र बिंदू म्हणजे नभी कमळ होय श्री विष्णूचे. आणि याच नाभी कमळातून श्री ब्रम्हाची उत्तपा झाली होती.

स्वस्तिक काढताना काही नियमाचे पालन अवश्य करावे तरच त्याचा लाभ आपल्याला मिळतो. ज्या ठिकाणी आपण स्वस्तिक काढणार आहोत ती जागा स्वच्छ कसावी किंवा चिन्ह काढण्याआधी ती जागा स्वच्छ करावी. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी दोन प्रकारे स्वतिक काढावे एक आपल्या देवघरात किंवा देवघरासोमर स्वस्तिक काढावे. स्वस्तिक काढताना नीट आणि सरळ आणि नीट दिसेल असे काढावे.

आपल्या मनातील विशिष्ट इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या घराजवळील कोणत्याही एका मंदिरात जाऊन उलटे स्वस्तिक काढावे. सात्विक काढताना फक्त कुंकाचा उपयोग करावा. फक्त मंदिरातच उलटे स्वस्तिक काढावे. इतरत्र सरळ स्वच्छ स्वस्तिक काढावे. यामुळे आपल्या मनातील विशेष इच्छा जीकाही आहे ती पूर्ण होण्यास मदत होते.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.