धार्मिक

३० मे शनी जयंतीला बांधा पायावर काळा धागा, सर्व संकटे साडेसाती दूर होईल.

दरवर्षी प्रमाणे ह्यावर्षी देखील वैशाख अमावस्याला शनी जयंती साजरी केली जात आहे, काहि उपाय करून शनी देवांना आपल्यावरती प्रसन्न करून घेता येते. ह्यापैकींच एक उपाय म्हणजे पायाला काळा धागा बांधणे. ह्यावेळी शनिजयंती ३० मे सोमवारच्या दिवशी आलेली आहे, ह्यादिवशी शनिदेवाची आराधना करून पायावर काळा धागा बाधंल्याने सर्व प्रकारच्या वाईट दृष्ट्टीपासून तुम्ही दूर राहाल. आणि त्याचबरोबर […]