घरगुती उपाय

१ चमचा रात्री झोपताना घ्या सकाळी पोट साफ होईल, पोटातील गॅस, जंतू पासून मुक्तता.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. जेवणा नंतर एक चिमूट भर घ्या हे चूर्ण, आणि काहीही खा तुम्हाला गॅस, ऍसिडिटी, पित्त या पासून सुटका होईल. तसेच लहान मुलांना पोटात झालेले जंत बाहेर पडतील, आणि हाताची जळजळ, पायाची जळजळ, डोळ्याची जळजळ कमी होईल. मित्रांनो तुम्हला कधीच कॅल्शएम ची कमतरता कधीच जाणवणार नाही; इतक चांगले चूर्ण आहे, तसेच त्याचे फायदे खूप आहेत.

मित्रांनो तुम्ही एक ते दोन दिवस घेऊन बघा तुम्हला लगेच फरक जाणवेल; ज्या लोकांना गॅसेस व पित्ताचा त्रास आहे, त्यानी हया चूर्णाचे सेवन केलेले असेल त्यांचं त्रास कमी होईल, आशे बरेच लोक आहेत ज्यांनी जेवणात बरेच पदार्थ वर्ज केले आहेत त्यानी हे चूर्ण खाले तेर त्याना नक्कीच फरक जाणवेल. त्याना गॅसेस होणार नाही आणि पित्ताचा त्रास पण होणार नाही, तुम्ही कोणतेही पदार्थ खा तुम्हाला काही त्रास होणार नाही.

मित्रांनो हे चमत्कारी चूर्ण तयार करण्यसाठी खुप कमी घटक लागतात व ते सहज आपल्याला उपलब्ध होतात. जवळपस हे सर्व घटक आपण रोजच्या जेवणात पण आपण वापरतो. चलातर मित्रांनो आपण हे चमत्कारी चूर्ण कसे तयार करायचे ते बघूया.

मित्रांनो यातील पहिला घटक म्हणजे धने हे तुम्हाला माहित असतील धने हे वायू वाहक असतात तसेच संग्रही असतात संग्रही म्हणज्ये आपल्या शरीरातील जे वेस्ट (मल) घटक आहेत त्याना एकत्र कारणच काम करतात, आपल्या शरीरातील मल हे एकत्र नसल्यामुले त्या मध्ये गॅसेस तयार होतात. धने या वेस्ट घटकां एकत्र करण्याचे काम करतात. तसेच धने अमलपित्त नाशक आहे.

मित्रांनो यातील तिसरा घटक म्हणजे बडिशोप, खुप गुणकारी असून त्याचे विविध गुणधर्म आहात, बडिशोप खाल्याने पचन प्रक्रिया सुलभ होते, बडीशोप खाल्याने पोटात गॅस होत नाही. पोटातील जंत कमी करण्यसाठी पण बडीशोप चा उपयोग होतो. तसेच यातील चौथा घटक म्हणजे काळे मीठ या सर्वां एकत्र करून चुर्ण तयार करायचे आहे.

मित्रांनो आधी धने परतत असताना मध्ये ओवा आणी बडीशोप टाकायची या तीन घटकां एकत्र करून चांगले गरम करीचे नंतर ते सर्व घटक घेऊन कुटणे व त्यात काळे मीठ टाकणे; ते सर्व एकत्र करून चमत्कारी चूर्ण तयार होईल (प्रमाण २ चमचे धने, १ चमचा ओवा, २ चमचा बडीशोप आणि २ ग्राम काळ मीठ)

मित्रांनो हे चूर्ण जेवण झाल्यावर आपल्याला एक चमचा खायचे आहे; त्यानतंर अर्धतास नंतर पाणी प्याचे आहे. अति उच्य रक्त दाब असलेल्या वक्तींनी काळे मीठ वापरूनय. हा उपाय तुम्ही करून पहा तुम्हला नाक्कीच फायदा होईल. गॅसेसची कितीही त्रास असलातरी तो कमी होईल. तुमची पचन प्रक्रिया सुलभ होईल. मित्रांनो ज्यांच्या पोटात जंत झाले आहे आशानी रात्री झोपताना कोमट पाण्यात एक चमच्या चुर्ण टाकून घायचे आहे. हे चूर्ण खुप उपयुक्त आहे एकदा तुम्ही घेऊन बघा.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.