पाणी पिण्याचे फायदे, The benefits of drinking water
लाईफस्टाईल

पाणी कधी प्यावे, कसे प्यावे याबद्दल तुम्हला माहिती आहे का?

आपल्या शरीरात पाणी ५५ ते ६० टक्के असते. त्यामुळे आपल्याला पाणी किती आवश्यक आहे हे कळाले असेल. पाणी आपल्या जीवनातील महत्वाचा घटक आहे. आपल्या शरीरातील ऑक्सिजन आणि पाणी कमी झाले तर काय त्रास होतो हे तुम्हला आता माहीत झाले असेल. या दोनी गोष्टीचे समतोल आपल्या शरीरात असायला हवे. पाणी आपल्या शरीरात कमी झले तर त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला होत असतात. वाईट परिणामा पासून वाचण्या साठी पाणी सत्त पीत जा.

पाणी पिण्याचे फायदे

आपल्याला शारीरिक तंदुरस्त राहण्यासाठी पाणी जास्त पिण्याची गरज आहे. पाणी भरपूर पिल्याने कोणतेही वाईट परीणाम होत नाही. जर शरीरातील पाणी कमी झालेच तर डिहाइड्रेशन होते, मूत्र तिल समस्या, बुद्धकोष्टता, गॅस, पोट साफ न होणे, या सारख्या समस्या निर्माण होतात. या वरून तुम्हला समजले असेल कि आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे. आपल्या शरीरातील बरेच अवयव पाण्यानी बनलेले आहे. त्यामुळे आपल्याला वारंवार आपल्याला पाणी आवश्यकता लागत असते.

The benefits of drinking water

पाणी जास्त पिल्याने आपल्या शरीराचे तपमान संतुलित राहते; त्याच बरोबर वजन नियंत्रत करण्यासाठी सुद्धा पाणी उपयोगी आहे. पाणी पिण्याचे फायदे अजून एक असा आहे कि किडनी स्टोन कमी होतो. पाणी जास्त पिल्याने किडनी मध्ये खडे होत नाही. हि समस्या होण्यामागे मुख्य कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणत पिणे. आपल्या शरीरात काही खनिजे तयार होत असतात ते खनिजे मूत्र मध्ये मिसळण्याचे काम पाण्या मधून होते पण पाणी कमी पिल्याने ते पूर्ण पणे विरघळीत नाही ते तसेच किडनी मध्ये राहतात त्यामुळे पाल्याला किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

त्वचा निरोगी राहण्यास सुद्धा मदत होते. भरपूर पाणी पिल्याने डिहाइड्रेशन कमी प्रमाणत होते, त्याच बरोबर पेशीला पाण्याचे प्रमाण वाढल्याने आपल्या त्वचेला एक प्रकारचे तेज येते, त्वचेवर यणारे सुरकुत्या कमी होतात. या पेक्षा हि खुप पाणी पाण्याचे फायदे आहे. त्याच बरोबर पाणी कसे व कधी प्यावे ते आपण पाहून

पाणी कसे प्यावे व कधी प्यावे.

The benefits of drinking water-2

पाणी कधीकधी हि बसून प्यावे, पाणी उभारून पिल्याने पोट फुगणे, टाचा व गुढगे दुखणे यासारखे समस्या निर्माण हाणू शकतात. त्यामुळे पाणी कधी पण बसून प्यावे. त्याच बरोबर पाणी हे जेवण आधी किंवा नंतर ३० मिनिटाने प्यावे. करणं जेवण सुरु केल्यावर आपल्या शरीरातील जठर अग्नी प्रज्वलित होतो; जर आपण लगेचच पाणी पिल्याने तो थंड होतो त्यामुळे अन्न पचन क्रिया नीट पूर्ण होत नाही. त्याचबरोबर सकाळी उठल्यावर लगेच पाणी प्यावे याचे खुप फायदे आयुर्वेदात पण संगितले आहे. राञभरत जी लाळ तयार होते ती आपल्या शरीरासाठी खुप उपयुक्त आहे. जसे कि आपण रक्त तयार करू शकत नाही त्याच प्रमाणे लाळ तरार करता येत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच एक ग्लास पाणी पीत जा.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.