शंकर महाराज यांचा संपूर्ण इतिहास
Uncategorized

शंकर महाराज यांचा संपूर्ण इतिहास…

शंकर महाराज हे एक अवलिया होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप सुंदर होते. त्याची समाधी हि पुण्यातील सातारा रोड ला धनकवडी परिसरात एका मठात आहे. त्या मठाचे नाव शंकर महाराज मठ म्हणून ओळखले जाते. त्यांची समाधी २४ एप्रिल,१९४७ ला सोमवार हि समाधीची नोंद करण्यात आलेली आहे.

शंकर महाराज हे मूळचे पंढरपूर मधल्या मंगळवेढ्याचे आहेत. शंकर महाराज यांचे स्वामी समर्थ हे गुरु आहेत.शंकर महाराज हे योगी पुरुष म्हणून ओळखले जात होते. शंकर महाराज यांचा फोटो अनेक ठिकाणी पहिला असेल परंतु तुम्हाला माहिती आहे का ते कोण आहेत ,त्याच्या बद्दल ची माहिती आता तुम्हाला पुढीलप्रमाणे सांगणार आहे. शंकर महाराज हे दाढी असणारे आणि डोळ्यातलं तो निरागस भाव आणि गुढघे दुमडून बसलेले असा हा त्याचा फोटो सगळ्यांनी पहिलाच असेल ना.

शंकर महाराज यांचा मोठा भक्त संप्रदाय आहे.यांचा भकरणं भरपूर सहवास लागला होता. शंकर महाराज यांची जन्मल्यापासूनच आख्यायिका चालू होत्या. नाशिक जिल्यात अंतापूर या गावात चिमणराव या नावाचा व्यक्ती राहत होता. चिमणरावांना मुलबाळ नव्हते.चिमणराव हे शंकराचे भक्त होते.त्यांना शंकरानी त्यांना दृष्टान्त दिला आणि सांगितले कि ,”राणा जा तुला एक बाळ मिळेल त्याला आन आणि त्याला मुलासारखा सांभाळ कर”.

चिमणराव हे दुसऱ्या दिवशी रानात गेले, त्यांना एक दोन वर्षाचे बाळ दिसले. त्या मुलाच्या आजूबाजूला त्याचे आई-वडील कोणी नव्हते. त्यांना हे कळलं कि आपल्याला जो साक्षात कर झाला आहे ते बाळ हे आहे आणि ते त्याला घरी घेऊन आले आणि त्याचे नाव त्यांनी शंकर ठेवले.त्यांना असं वाटत होत कि ते बाळ म्हणजे शंकराचा प्रसाद आहे म्हणून त्यांनी त्यांचं नाव हे शंकर ठेवलं. लहानपणीचं आपल्या आई वडिलांना आशीर्वाद घेऊन ते बाळ घर भर पडलं होत.लहानपणीचं आपल्या आई वडिलांना आशीर्वाद घेऊन ते बाळ घर भर पडलं होत. त्या बाळाला जात ,धर्म ,नाव,गाव ,आडनाव असं काहीच नव्हत .

शंकर महाराज यानी अक्कलकोट महाराज स्वामी समर्थ याना आपले गुरु,आई-वडील मानलेले होते. सुरुवातीला शंकर महाराज काम करत होते. तेव्हा तमाशात सोगाड्या म्हणून काम केलं होत.तेव्हा मंचावर एक प्रयोग चालला होता . तेव्हा लहान बाळाचे शीर कापण्याची आख्यायिका होती. त्या बाळाचा मृत्यू झाला . तेव्हा त्यांच्या कडून अवधनाने हे झाले असे त्यांनी पोलिसांना सांगितले.परंतु नंतर त्यांनी स्वामी समर्थांचा धाव घेऊन ते बाळ जिवंत केले. हा प्रसंगामुळे अनेकांना त्याची प्रचिती अली.

शंकर महाराज हे नेहमी सांगतात कशाच्या मागे धावू नका त्यापेक्षा भगवंताच्या समरणात लीन व्हा .शंकर महाराज हे शंभर वर्ष जगले असे काहीजण म्हणतात.शंकर महाराज हे भक्ती मार्ग स्वीकारला. ऐकणं त्यांचा चांगला दृष्टांत आलेला आहे. शंकर महाराज हे नेहमी आपल्या सारख्या सध्या वस्त्रात असत. त्यांना दागिन्यांची हाव नव्हती ना पैश्याची.

शंकर महाराज हे नेहमी म्हणत होते कि,

मैं कैलास का रहेनेवाला ,मेरा नाम हे शंकर ,
दुनिया को समझाणे आय, कर ले कूच आपना घर,
यह दुनिया मी काई रंग हे ,यह रंग निराला हे,
पाया न भेद किसीने ,यह गेहरा हि गेहरा हे.