चहा पिण्याचे नुकसान, चहा पिण्याचे दुष्परीणाम
लाईफस्टाईल

चहा पिण्याचे नुकसान वाचून तुम्ही होताल चकीत …

आपल्या सर्वांचं आवडीचं पेय म्हणजे चहा. भारतात किंवा जगात असा कुठलाही व्यक्ती नसेल कि त्याला चहा आवडत नसेल . चहा आपण उत्साह वाढवण्यासाठी पीत असलो तरी त्याचे परिणाम योग्य नाही . चहा हा आपल्या रोजच्या जीवनातील महत्वाचा भाग आहे ,आपण सकाळी उठल्यावर चहा पितो,म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवातच आपण चहा पासून करतो., तसेच दुपारी व संध्याकाळी आपण चहा पितो, कामावरून घरी आल्यावर देखील चहा घेतो. मित्रांनो, अनेक लोकांना दिवसातून चार ते पाच वेळेस चहा घेण्याची सवय असते. तुम्हाला माहित आहे का चहा पिण्याचे नुकसान किती आहे ते …

चहा पिण्याचे नुकसान

मित्रांनो चहा हा अयोग्य वेळेस पिल्यास त्याचे दुष्परिणाम आहेत तसेच चहा अति प्रमाणात घेतल्यास आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात . चला तर मित्रानो चहा पिण्याचे नुकसान आपण जाणून घेऊयात… मित्रांनो तुम्हाला माहित असेल चहा हा इंग्रजांनी भारतात आणला होता पण विदेशामध्ये आणि भारतात चहा पिण्याची पद्धत वेगळी आहे, विदेशामध्ये चहा, पाणी आणि साखर एकत्र करून घेतात तर भारतात चहा सोबत दूध पण मिक्स करतात, चहा सोबत दूध मिक्स करणे चुकीची पद्धत आहे, दूध मिक्स केल्यावर जे नुकसान आहेत ते आपल्याला होत आहे.

मित्रांनो जे लोक सकाळी उतल्यावर लगेच चहा घेतात त्यानं अपचन, ऍसिडीडी या सारखे समस्य सुरु होतात, एकदा का ऍसिडीडी सारखं त्रास सुरु झाला कि लवकर बारा होत नाही . अपचन झाले कि पोट साफ ना होणे अशी समस्य निर्माण होते, पोट साफ न झाल्यास पोट पासून सुरु होणारे आजार सुरवात होते.

चहा पिण्याचे दुष्परीणाम

आजून एक चहा पिण्याची समस्या म्हणजे भूक न लागणे अयोग्य वेळी चहा पिला तर भूक लागत नाही; कारण आपले शारील एक योग्य वेळेवर भूक लागते त्यावेळी किंवा भुकेच्या आधी चहा घेतला तेर आपली भूक नाहीशी होते. जे लोकं दिवसातून जास्त चहा घेत असतात अशा लोकांना झोपेच्या समस्या निर्माण होतात.

मित्रांनो चहा पिण्याचे नुकसान म्हणजे, बरेच लोकांना जेवण झाल्यावर चहा पिण्याची सवय असते, पोट भरून जेवण झाल्यावर लोक चहा पितात त्यामुळे शरीरातील जेवण झाल्यावर जे लोह तयार होते त्या मध्ये चहा मिक्स होतो. त्यामुळे ऍनिमिया हा आजार होण्याची शक्यता असते. या मध्ये अशक्त पणा येणे कोणतेही काम केले तरी लगेच थकवा जाणवणे.

चहा पिण्याच्या योग्य पद्धती

मित्रांनो असा प्रश्न तुम्हला आला असेल कि चहा कोणता व कधी घ्यावा, वारंवार चहा घेणाऱ्या लोकांनी कमी चहा केला पाहिजे तसेच, कोरा चहा घ्या, त्या पेक्षा चंगळ पर्या म्हणजे हर्बल चहा, तसेच गवती चहा’पण खुप चांगला पर्या आहे. दूध असलेला चहा खुप कमी प्रमाणत घेत जा, चहा पिण्याच्या योग्य पद्धतीच वापर केला तर तुम्हला खुप काही समस्या निर्माण होणार नाही.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.