राशिभविष्य

२५ ऑगस्ट गुरुवार, या राशींचे भाग्य बदलणार गुरूपुष्यामृतच्या योगावर. जाणून घ्या या राशींचे पुढील दहा वर्षाचे नशीब असेल जोरात.

25 ऑगस्ट या दिवश गुरूपुष्यामृत योग आला आहे. जोतिष्य शास्त्रा नुसार संपूर्ण वर्षभरात ऐकून सत्तावीस नक्षत्र आहेत. त्यापैकी आठ नक्षत्र शुभ मानले गेले आहे. पुष्य नक्षत्रला सुद्धा सर्वात शुभ नक्षत्र मानले गेले आहे. तसेच जोतिष्य शास्त्रा नुसार गुरुपुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र मानले गेले आहे. जोतिष शास्त्रा नुसार चंद्राला धनाचे स्वामी मान्यता आले आहे. पुष्यनक्षत्र मध्ये चंद्राचे चारही चरण असतात. त्यामुळे पुष्यनक्षत्राला सर्वात चांगले नक्षत्र मानले गेले आहे.

पुष्य नक्षत्र योग जर का गुरुवारी आल्यास त्याला गुरूपुष्यामृत योग असे मानले जाते. तसेच धनाची देवता माता लक्ष्मीचा जन्म या योगावरती झाला आहे. तसेच या दिवशी ग्रहांची दिशा खराब असली तरी सुद्धा हा दिवस किंवा तिथी खुप चांगली मानली जाते. पुष्य योगा मुळे माणसाच्या जीवनात अनेक चागले आणि सकारात्मक प्रभाव पडत असतात. या दिवशी फक्त विवाह केला जात नाही. धर्म शास्त्रा नुसार या वर्षी तीन गुरुपुष्यायोग जुळून आले आहेत. हा योग दुसरा आहे.

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अनेक लोक घरात विविध मौल्यवान वस्तू खरेदी करून आणतात. जसेकी चांदीच्या वस्तू, सोन्याच्या वस्तू , घर किंवा वहाण. या वस्तू या शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास त्याचा लाभ आपल्याला संपूर्ण जीवनात पडत असतो. या शुभ दिवशी अशा काही राशी आहेत त्यांच्या भाग्यात फरक पडणार आहे. जाणून घेऊन या राशी कोणत्या हेत त्या.

मेष :- मेष या राशीवर गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर अनेक बदल घडून येणार आहेत. सतत येणारी आर्थिक समस्या आता कमी होणार आहे. तसेच पैसा हाती येण्यासाठी अनेक नवनवीन मार्ग हाती लागणारा आहेत. त्यामुळे संपत्तीची वाढ होत राहणार आहे. तसेच प्रगतीचे अनेक मार्ग दिसून येणार आहेत. उदयोग आणि व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खुप महत्वाचा ठरणार आहे. विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परिवारातील वाद संपल्यामुळे आनंदाचे वातवरण सर्वत्र असणार आहे.

वृषभ:- या राशींच्या लोकांमध्ये आनंदाचे वारे येणार आहे. आर्थिक समस्या सर्वांच्या संपणार असून विविध मार्गाने पैसा घरात येणार आहे. खुप दिवसापासून येणाऱ्या कामातील अडचणी संपणार आहेत. तसेच आर्थिक कामे पूर्ण होणार आहेत. मानसिक ताण तणाव पूर्ण पणे कमी होणार आहे. जे कोणतेही काम हाती घेणार ते नक्कीच पूर्ण होणार आहे. अनके चांगल्या गोष्टी घडून येणार आहेत, ज्यामुळे आपले मन सतत आनंदी रहाणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांचे भाग्य बदलणार आहे.

कर्क:- कर्क राशीच्या जीवनात अनेक चांगल्या गोष्टी दिसून येणार आहे. अनेक दिवसा पासून नकारात्मक गोष्टी ज्या सुरु होत्या त्या पूर्ण पणे संपणार आहे. नशीबाची साथ आणि ग्रहमानची अनुकूलता पाहून अनेक चांगली कामे मार्गी लागणार आहेत. तसेच आर्थिक समस्या सुद्धा संपणार आहेत. प्रगतीच्या अनेक वाट निर्माण होणार आहेत. नोकरी मध्ये प्रमोशन होणार आहे. तसेच नवीन नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. या काळात सुरू केलेला व्यवसाय पुढे चालून मोठे रूप घेऊ शकतो.

कन्या :- गुरुपुष्यामृत योगाचा प्रभाव या राशीवर चांगला पडणार आहे. परिवारातील अनेक समस्या पूर्ण पणे संपणार आहेत. त्यामुळे मानसिक शान्ति लाभणार आहे. अनेक कामात यश मिळणार आहे. उद्योग आणि व्यवसायात अनेकचांगल्या गोष्टी घडून येणार आहेत. ज्या कामात तुम्हला आवड आहे त्या कामात मोठे यश तुम्हला मिळूशकते यामुळे आर्थिक समस्या सुद्धा संपणार आहे.

तूळ :- तूळ राशींच्या लोकांना सर्व दिशा खुप लाभ देऊन जाणार आहेत. दुःखाचे अनेक गोष्टी संपवून आनंदाचे दिवस येणार आहेत. प्रत्येक कामात यश येणार आहे. तसेच कामातील अनेक अडचणी दूर होऊन प्रगतीचे अनेक मार्ग निर्माण होणार आहेत. आर्थिक समस्या पूर्ण पणे संपणार आहेत. नोकरी मध्ये नवनवीन गोष्टी घडणार आहेत.

वृश्चिक :- सतत चालू असणारा काळ वाईट काळ आता संपणार आहे. तसेच कामातील अडथळे पूर्ण पणे कमी होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यसाठी हा काळ खुप महत्वाचा असणार आहे. हाती घेतलेले काम पूर्ण होणार आहे. नोकरी मध्ये वरिष्ठाकडून कामाचे कौतुक होणार आहे. तसेच दुःखाचे डोंगर कमी होणार आहे. कामात नेहमी अपयश येणे बंद होणार असून त्यात यश प्राप्त होणार आहे.

कुंभ :- या राशींच्या लोकांना सर्व क्षेत्रात यास प्राप्त होणार आहे . गुरुपुष्यामृत योगा मुले तुमचे भाग्य नक्की बद्दलणार आहे. जीवनात चांगल्या गोष्टी घडणार आहेत. हाती घेतलेले काम पूर्ण होणार आहेत. जुनी अडलेली कामे पूर्ण होण्याचे संकेत आहेत. तसेच परिवारातील दुःखाचे डोंगर कमी होऊन सुख समृद्धीत विवध होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार सुरळीत होणार आहेत. तसेच आर्थिक तंगीचे दिवस कमी होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने नवीन कामे मिळणार आहेत.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.