काही राशींचे भाग्य बदलांर आहे. एकदाका ग्रहमानचे अनुकूलता आपल्या राशीला प्राप्त झाली कि नशीब बदल्यासाठी काही वेळ लागत नाही. ग्रहमानची अनुकूलता चंगली झाली कि व्यक्तीच्या आयुष्यात चागल्या गोष्टी येण्यासाठी काही वेळ लागत नाही. २० जून पासून काही राशींसाठी चागला संयोग येणार आहे. काही ग्रह आपले मार्ग बदलत असतात आणि काही वेळेस ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. त्यामुळे त्यांचा प्रभाव इतर राशीवर पडत असतो. आणि त्यांचे भाग्य बदलत असते.
उदय पाऊण गुरु हा ग्रह कुंभ राशीत वक्री होणार आहे. १४ सप्टेंबर रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहेत. आणि या आधीच शनी मकर राशीत विराजमान आहेत. गुरु आणि शनीचे एकाच राशीत असल्याने या राशीचे भाग्यउद्या घडून येणार आहे. गुरूचा विक्री होण्याचा प्रवास या काही भाग्यवाण राशीचा नशीब बदल्यास सुरुवात होणार आहे. जोतिषशास्त्रा नुसार प्रत्येक ग्रहाचे एक आपले स्थानं असते. ते स्थना चागले आले कि नशीब आपली साथ देण्यास सुरवात करते.
मेष : या राशी साठी गुरुची वक्री होणे खुप फलदायी ठरणार आहे. आपल्या निर्णय शमते मध्ये खुप मोठ्या प्रमाणत फायदा होणार आहे. अडचणी च्या ठिकाणी घेलेले निर्णय चागले असणार आहे. त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. व्यवसाया साठी केलेला प्रवास फलदायी ठरणार आहे. नौकरी मध्ये थंबलेली प्रगती व अडचणी कमी होऊन ते पूर्ण होणार आहे. घरातील वादविवाद कमी होणार आहे व याचे प्रणाम तुमच्या कामावर दिसून येणार आहेत.
वृषभ : गुरुचे कुंभ राशीत वक्री झाल्या मुले या राशीचे नशीब बदलांर आहे. आर्थिक प्रगती चंगली होणार आहे. हातात पैसा खेळतात राहणार आहे. तसेच व्यवसायात प्रगती होणार आहे. काही परिवातील काही समस्या निर्माण होणार आहे, पण आपण या समस्यांवर यस्वी रित्या त्यातून मार्ग काढणार आहात . करियर मध्ये निर्माण झलेल्या समस्या कमी होणार आहेत. आर्थिक अडचणी दूर होणार आहे.
सिंह : सिंह राशी साठी गुरु खुप फल दायी ठरणार आहे. आपल्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही यश प्राप्त करणार आहात. वैवाहिक जीवन चागले होणार आहे. अचानक धन प्राप्तीचे संकेत आहेत.
कन्या : गुरु हा काही बाबतीत फलदायी ठरणार आहे. सुरु केली कामे पूर्ण होणार आहेत. तसेच आर्थिक प्रगती चागली होणार आहे. या मध्ये आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार आहे.
तूळ : भाग्य आपल्या खुप प्रमाणत सात देणार आहे. वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्या कमी होणार आहे. उदयोगा मध्ये प्रगती होणार आहे. अडलेली कामे पूर्ण होणार आहे. तुमच्या कार्य क्षेत्रात चागली बातमी येणार आहे. राजकारणात चागली बातमी येणार आहे.
मकर : या राशी साठी येणार काळ खुप चागला राहणार आहे. जीवनात निर्माण झलेल्या अडचणी कमी होणार आहे. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग निर्माण होणार आहेत. पैसा हातात खेळतात राहणार आहे. त्याच बरोबर खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च करू नका.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.