बदाम खाण्याची योग्य पद्धत आहे. ती आपण वारपली नाही तर आपण जे बदाम खातो त्याचे काही उपयोग नाही. बदाम खाण्याचे फायदे यावर तुम्हला सविस्तर माहित दिली आहे. त्याच पमाणे आज बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे ती आपण जाणून घेऊ. बदाम चे योग्य सेवन केले तेर त्याचा आपल्या शरीरावर चागला परिणाम होतो. मुळात बदाम हे बुद्धी वर्धक आहे. हे सर्वां माहित असेलच.
बदाम खाण्याची योग्य पद्धत
त्याचबरोबर बदामाचे योग्य सेवन केल्यास ह्रदय विकारा पासून सुद्धा बचाव होऊ शकतो. याच सोबत विविध फायदे बदाम खाल्याने होऊ शकतात. तर मग तुम्हाला आता प्रश्न पडला असेल कि किती बदाम खायला पाहिजे व ते कसे खाल्ले तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण जास्त बदाम खाणे सुद्धा योग्य नाही. बदामच नाही तर कोणताही पदार्थ आती सेवन केल्यावर त्याचे परिणाम वाईटच असतात हे तुम्हला माहीतच आहे.
तर मग बदाम खाण्याची योग्य कोणती ती अशी कि बदाम हे नेहमी भिजून खावे, बदाम कण्याच्या आधी आठ ते नऊ तास भिजत ठेवावे नंतर मग खावे या मुळे बदामाचे योग्य फायदे आपल्याला मिळतात. तसेच बदामात असेले पौष्टिक घटक आपल्या शरिराला मिळण्यास सुरवात होते. पण हे लक्षांत ठेवा बदाम भिजून खाताना, ज्या वेळेस तुम्ही बदाम काण्यास सुरवात करतात त्या आधी त्याची साल काढण्यास विसरू नका.
बदाम खाताना साल काढणे खुप ममहत्वाचे आहे. कारण साल न काढता बदाम खाल्ले तर त्या बदामा पाऊण होणारे फायदे आपल्या न मिळत त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होण्याची शक्यता असू शकते. बदाम हे साली सोबाबत खाल्ले तर योग्य पचन न होता त्या पासून मिळणारे पौष्टीक गुणधर्म आपल्याला मिळत नाही.
बदाम किती खावेत
त्याच बरोबर बदामाची साल खाल्ल्याने त्याचे योग्य पचन न झाल्यामुळे गॅस आपल्या पटत तयार होण्याची शक्यता असते. त्याच बरोबर अजून एक प्रकार म्हणजे अंकुर करून (मोड करून) सात ते आठ तास भिजून ठेवल्या नंतर त्यातील सर्व पाणी कडून टाकावे व दोन दिवसानी ते अंकुरीत झलेले बदाम खावे. त्याच बरोबर दिवस भरातून किती बदाम खावे या बदल पण काही नियम आहेत. कितीहि चागले प्रणाम होतात म्हणून बदाम खात बसूनये.
दिवस भरात किती बदाम खावे यावर खुप मोठ्या प्रमाणत संशोधन झाले त्या नुसार दिवस भरातून वीस पेक्षा कमी बदाम खाणे योग्य आहे. तसेच लहान मुलांनी सहा ते सात पेक्षा कमी बदाम काणे योग्य आहे. कारण जास्त बदाम खाल्याने पित्त तसेच इ व्हिटॅमिन चे अति सेवन मुळे होणारे आजार होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो जास्त प्रमाणात सुदान बदाम खाणे योग्य नाही.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या