धार्मिक

आपण सकाळी देव पूजा केलेले पाणी येते टाकत नाही ना?

आपण सर्व जण देवाची पूजा करतो. सकाळी आणि संघ्याकाळी आपण देवाचे नामस्मरण करत असोत. त्या साठी विविध गोष्टींचा वापर करत असतो. नामस्मरण केल्यावर किंवा देवाची पूजा करताना काही वस्तूंचा वापर करून आपण बाहेर फेकून देतो किंवा कुठे तरी आपण ठेऊन देतो. पण तसे ना करता आपण त्याची योग्य ठिकाणी त्याचे विसर्जन करावे. बरेच लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाही, यामुळे खुप नुकसान होण्याची शक्यता असते. आपण ज्या वेळीस देवाची पूजा केल्या नंतर काय करावे या बदल माहित पाहू.

सर्व जण देवाचे नामस्मरण करतात. कोणी सकाळी तर कोणी संघ्याकाळी नामस्मरण करतात. पण, आपण सकाळी देवाची पूजा करताना देव घरातील सर्व देव कडून बाहेर ठेवतो आणि स्वच्छ स्नान घालून पुन्हा देव देवघरात ठेऊन देतो. आणि सर्व पूजा झाल्यावर आपण देवाला स्नान घालण्यासाठी साठी जे पाणी वापरले जाते. त्या पाण्याचे विसर्जन कोठे व कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेऊन.

सकाळी जी पूजा करतो ती खुप विशेष असते. कारण त्या वेळीस देव घर स्वच्छ करून धून घेतो, त्याचबरोबर आपण देवाला स्वच्छ स्नान घालतो. आणि सर्व देव वापस देवघरात ठेऊन देतो. मग आता एक प्रश्न पडतो कि देवाचे स्नान झलेले पाणी काय करायचे या बदल पण जास्त विचार न करता ते पाणी आपण टाकून देतो. ते पाणी अशा जागी टाकण्यात येत कि त्या ठिकाणी पाणी टाकणे योग्य नाही.

तर मित्रांनो देवाची पूजा झाल्यावर बरेच लोक ते पाणी तुळशीला टाकत असतात. ती सर्वात मोठी चूक आहे. कारण तुळस हि शुद्धतेचे प्रतीक आहे. त्याच बरोबर आपण तुळशीची पूजा करतो असतो. त्यामुळे त्या ठिकणी पाणी टाकुनय. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते पाणी आपण मुख्या दरवाज्या समोर टाकू नाय त्या पाण्यावर आपले पाय पडू शकतात आणि इतर लोक त्यावरून येजा करतील हे योग्य नाही., मग हे पाणी कुठे टाकायचे तेर ते पाणी तुळस सोडून इतर झाडांना टाकू शकतात तसेच इतर ज्या ठिकाणी कोणी येजा करत नाही अशा ठिकणी पाणी टाकवे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.