There are some things you should not
लाईफस्टाईल

काही अशा गोष्टी आहेत; त्या तुम्ही सकाळी चुकून हि करून नका.

आपण सर्व जण आजचा दिवस चागला जावा या साठी सकाळची सुरवात चागली झाली कि बोलतो आज दिवस चागला जाईल, किंबहुना आजचा दिवस खराब गेला कि आपण बोलतो आज सकाळी सकाळी कोणते वाईट काम केले देव जाणे आजचा दिवस खुप खराब होता. अशा वेळी आपणच काही ना काही सकाळीच कोणते तरी काम करून ठेवलेले असते. त्यामुळे दिवस भर काही ना काही अडचणी निर्माण होत जातात. काही वेळेस दिवस भरात कोणतेच काम पूर्ण होत नाही. आपण आजच्या दिवसात कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कामा पासून सुरवात केली याचा विचार करत बसतोत.

काही अशा गोष्टी असतात त्या पण सकाळी कार्याला नको होत्या त्या चुकून किंवा नकळत करून बसतो. आणि दिवस भर त्याचे परिणाम सहन करत असतोतो. वास्तू शास्त्र आणि जोतिष्य शास्त्र असे मानतेकी काही गोष्टी सकाळी केल्याने दिवस आपला सम्पूर्ण वाईट जातो. आणि त्या दिवशी एखादे मत्वाचे काम असते तर ते सुद्धा पूर्ण होत नाही आणि आपल्या हातात काहीच येत नाही. अशा कोणत्या गोष्टी आहते त्या आपण सकाळी उठल्यावर केल्या नाही पाहिजे. या बदल आपण माहिती जाणून घेऊन.

थोडक्यात कोणत्या गोष्टी सकाळी करू नाय मिंत्रानो हि माहित जाणून घेऊ. सकाळी उठल्यावर वास्तू शास्त्र असे सगतेकी आपला चेहेरा आरश्या मध्ये पाहणे योग्य नाही. यामुळे आपले नशीब आपली साथ सोडून देतो. तसेच सकाळी उठल्यावर जोतिष्य शास्त्र नुसार सर्वानी आपले हात पहावे. दुसरी गोष्ट सकाळी उठल्यावर सूर्य उद्या झाला असेल, त्या वेळेस आपली सावली आपण पाहत जाऊनाय. यामुळे आपले दुर्भाग्य आपल्या मागे लागते. आणि कोणतेच काम पूर्ण होत नाही.

रात्री आपण जेवण केली भांडी तशीच ठेऊ नाय. तसेच सकाळी ज्यात तेल आहे अशी भांडी सकाळी पाहणे यॊग्य नाही. यामुळे आपल्या मागे शनी देवाची कृपा कमी होत जाते. तसेस वास्तू शास्त्र नुसार जे लोक रात्रीच्या जेवणाची भांडी तशीच ठेवतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी थांबत नाही. त्यानतंर सकाळी कुत्र्याचे भांडण होत असेल त्या ठिकाणी थांबून ते भांडण पाहत बसू नका. ते अशुभ मानले जाते. तसेच आपल्या घरत कोणत्याही प्राण्याचे प्रतिमा असेल, ते सकाळी पहात बसून नका. त्यामुळे आपला पूर्ण दिवस गोंधळलेला जातो.

तसेच सकाळचा दिवस हा देवाची सेवा करावी, देवाची आराधना कारवी, विनाकारण कोणासोबत वादविवाद करत बसूनय त्यामुळे आपल्यात एक प्रकारची नकारत्मक विचार सरणी तयार होते. आणि दिवस भर कोणतेही काम होत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.