आपल्याला केस गळती सुरु झली कि खुप प्रकारे टेन्शन येण्यास सुरवात होते. काही लोकांना कमी वयात टक्कल येते, या साठी आपण बाजारातून बऱ्याच केमिकल युक्त गोष्टी वापरत जातो. आणि त्याचे खुप मोठे दुष्परिणाम दिसण्यास सुरवात होते. आपण काही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय केले तर याचा जास्त प्रमाणत तोटा होत नाही. आणि केमिकल युक्त कोणतेही मिश्रण नसल्यामुळे त्याचे दुष्परिणाम होत नाही. काही घगूती उपाय तुम्ही करून पाहू शकतात.
आज पण असाच एक उपाय जाऊन घेऊ त्यामुळे टक्कलावर केस येण्यास सुरवात होईल. खुप छोटा उपाय असून त्यात लागणारी वनस्पती कोठेही उपलब्ध होते. त्याचा रस कडून तो त्या ठिकाणी केस नाही त्या ठिकाणी लावायचा आहे. काही दिवसात त्याचे परिणाम दिसून येइल. तो रस कसा तयार करायचा आणि तो कसा लावायचा याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ.
आपण जी वनस्पती वापरणार आहोत. ती एका फळाचे पाने आहेत. त्या पानांचा रस कडून तो आपल्याला लावायचा आहे. सीताफळ हे फळ सर्वां माहित असेल. सीताफळ या झाडाची पाने घ्या व याचा रस रस कडून घ्याचा आहे. रस काढताना मिक्सर वापर करून नका, आपल्या घरी बारीक कुटून किंवा रगडून त्याचा रस करणे. त्या नंतर तो रस गळून घ्या. तो रस किंवा आपल्या टक्कलावर लावून तास ते दोन तास तसाच ठेवा. त्या नंतर ते कोमट पाण्यानी धून घ्याचे आहे .
हा रस कधी लावा; हा रस रात्री झोपताना लावला तरी चालेले किंवा सकाळी सुद्धा लावू शकतात. हा रास तयार करण्यासाठी जे पाने वापरणार आहेत ते स्वच्छ धून घेणे आवश्यक आहे. काही ववेळेस पानावर धूळ, काही जंतू असू शकतात त्या साठी ते स्वच्छ धून घेणे मगच त्याचा रस तयार करणे. त्या सोबत रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाणी गया त्यात एक चमचा त्रिफळा पावडर टाकाऊ घ्या.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.