धार्मिक

घराची भरभराट होण्यसाठी स्वयंपाक करताना हे दोन शब्द बोलावे.

घरातील स्त्री हि लक्ष्मी असते, तिला आपण गृह लक्ष्मी तिला बोलतो. ती सकाळी लवकर उठून ते रात्री उशिरापर्यंत ती काम करत असते. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काय हवे आहे याची तिला पूर्ण कल्पना असल्यामुळे ती त्या पद्धतीतने काम करत असते. घरातल्या प्रत्येक चांगल्या कामात तिचा हात असतो. तसेच घरातील प्रत्येक कामाकडे ती लक्ष देत असते. ते काम किती मोठे असतो या छोटे या कडे प्रत्येक्ष पणे ती लक्ष ठेवत असते.

घरातील स्त्री सर्वत्र लक्ष ठेऊन काम करत असते त्यामुळे घरातील इतर व्यक्ती आपापल्या काम बिनधास्त राहून काम करतात. आणि त्यामध्ये यश प्राप्त करतात. घरातील काही स्त्रिया जरी बाहेर जाऊन काम करत नसल्या तरी त्यांचा हात हा कामात अप्रक्षपणे असतोच. त्यामुळे प्रत्येक यशश्वी कामागे सुद्धा घरातील स्त्री असतेच. तसेच घरातील स्त्री हि सर्वाना ऊर्जा देण्याच्या काम सुद्धा त्या करत असतात. त्यामुळे घरातील प्रत्येकाला यश प्राप्त होते.

घरातील करता पुरुष पूर्ण क्षमतेने आपल्या काम लक्ष देऊ शकतो. कारण घरातील गृह लक्ष्मी ही घरातील सर्व काम करतेच शिवाय ती कामात मदत सुद्धा करत असते. यामुळे घरातील पुरुषांच्या हाती यश प्राप्त होते आणि घरात माता लक्ष्मीचे आगमन होत राहते. ज्या घरत लक्ष्मीचे आगमन वारंवार होत रहाते त्या घरात नेहमीच आनंद असतो.

या उलट जर एकघरातील गृहणी घरातील कर्त्या पुरुषाकडे वारंवार प्रत्येक गोष्टी साठी तक्रार करत असेल. घरातील स्त्रीला काम करताना सतत अडचणी येत असतील तर त्याचे परिणाम इतर व्यक्तीच्या कामावर सुद्धा होतात त्यामुळे त्यांना यश सध्या करण्यात अडचणी येतात. त्यामुळे घरात सतत वादविवाद होतजातात परिणाम घरातील शांतात कमी होत जाते. परिणामी घरातील लक्ष्मी घरातून निघून जाते.

घरात वादविवाद झल्यामुळे घरातील स्त्री नर्व्हस होते, सारखे थकल्यासारखे वाटते, कोणत्याच कामात उत्साह नसतो अशा वेळी एक चौपाई म्हणायची आहे. हि चौपाई रोज सकाळी किंवा जेवण तयार करताना त्याचा उच्चरकेल्यास त्याचा लाभ नक्की होतो. घरातील वातवरण चांगले बनते तसेच आनंदी होते. तसेच स्वयपांक करताना जर का घरातील स्त्री आनंदी असेल तर ते जेवण सुद्धा चवदार बनेल. आणि काम करण्यसाठी लागणारी ऊर्जा सुद्धा सर्वां प्राप्त होत जाईल.

तुम्हला खाली दिलेली चौपाई रोज जिक्य जास्त वेळा बोलता येईल तितक्या जास्त वेळा बोली पाहिजे यामुळे घराची वातावरण सुद्धा चांगले हॊईल. शिवाय घरातील छोट्या मोठ्या कामत सुद्धा यश सुद्धा मिळेल आणि ते काम करण्यसाठी सुद्धा उत्साह निर्माण होत जाईल. चौपाई जाणून घ्या. ” जिन्ह कें कपट दंभ नहिं माया। तिन्ह कें हृदय बसहु रघुराया॥1॥”

या चौपाईचा अर्थ असा हे ज्यांच्या मनामध्ये कपट नाही, मोह नाही लोभ नाही , कोणाबद्दल वाईट विचार नाही. अशा लोकांच्या मनामध्ये प्रभू श्री रमा असतात. ज्या देवाची तुम्ही मनापासून सेवा उपासना करतात प्रत्येक्ष देव तुमच्या पाठीशी असतात. त्यामुळे प्रत्येक कामात तुम्हला यश येईल शिवाय प्रत्येक काम करण्यास ऊर्जा प्राप्त होईल. जर का आपल्या पाठीशी आपले गुरु असावे असे वाटत असेल तर मनात काहीही इतरांबद्दल वाईट विचार करू नका. तसेच दुसऱ्यांचे वाईट होईल याबद्दल मनात असे विचार येऊदेऊ नका.

ज्या लोकांच्या मनात प्रभू असतात, ज्यांच्या पाठीशी सर्व देवांचा आशीर्वाद असतो असे लोक नेहमी चांगले असतात. त्याच्या कामात सतत यश येत राहते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण रहाते. ज्या घरात आनंद असतो त्या घरात सतत सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा वास असतो. त्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही. त्या घरातीळ प्रत्येक लोकांच्या हातात यश प्राप्त होत जाते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.