कोणत्याही शत्रूचा नाश करतील हे काळे उडीद.
धार्मिक

कोणत्याही शत्रूचा नाश करतील हे काळे उडीद.

आपण सर्व जण ऐकत आलो आहोत कि काळी जादू केली किंवा कुठली तरी बाधा झाली. त्याच बरोबर कोणत्याही व्यक्तीला शत्रू हा असतोच तो शत्रू सारखा त्रास देत असेल. या सारख्या गोष्टी पासून आपल्या होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण हा छोटासा उपाय करून पाहू शकतात. हा उपाय केल्या नंतर जो काही झालेली बाधा निघून जाईल. तसेच तुम्हला ज्या शत्रू पासून होणार त्रास सुद्धा कमी होईल.

या उपाय साठी आपल्याला जास्त प्रकारच्या वस्तू लागणार नाही. फक्त तीन वस्तू लागतील. अडोतीस उडदाचे दाणे, चाळीस तांदुळाचे दाणे, आणि लिबू , लक्षात असुद्या तांदूळ हा अखंड असला पाहिजे. त्याच बरोबर काळे उडदाचे दाणे घ्याचे आहे. ते सुद्धा अखंड असणार याची कळीची घ्या. त्याच बरोबर जो लींबू आहे तो पूर्ण न वापरता थोडाच वापरल्याचा आहे.

हा जो उपाय आपण पाहणार आहोत ज्या लोकांवर बाधा झाली आहे किंवा आपल्या शत्रू आपल्याला जास्त त्रास देत असेल तर ह उपाय करा. झालेली बाधा कमी होईल शिवायव जो’शत्रू त्रास देत होता तो कमी होईल. कास करायचा हा उपाय आपण पाहू. कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालतो पण जमत असेल तर अमावास्या दिवशी केला तर चागला आहे. तसेच हा उपाय कोणत्याही जागी केला तरी चालेले.

आपण जय ठिकाणी हा उपाय करणार आहात त्या ठिकाणी दोन मीटर जा एक खड्डा करकायचा आहे. त्या मध्ये काळे उडीद आणि तांदूळ टाकायचे आहे, आणि त्या वर माती टाकून बंद करण्याचा आहे. शेवटी त्यावर अर्धा लिबू पिळून टाकायचे आहे. हे करत असतातं आपल्या शत्रूचे नाव घ्याचे आहे, हे लक्षात असुद्या.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.