रिकाम्या हाती या चार लोकांना कधीही पाठवू नये.
धार्मिक

रिकाम्या हाती या चार लोकांना कधीही पाठवू नये. चांगले नशीब बदलून जात.

प्रत्येक जा का कष्ट करत असतो. त्या कष्टाचे मोल काही जणांना पैशाच्या स्वरूपात तर काही जणांना धान्याच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात मोबदला मिळत असतो. जो काही मोबदला आपल्याला मळतो तो आपल्यावर ईश्वरची कुपा आपल्यावर असते. म्हणूच आपण जे काही कमाई करतो त्यापैकी थोडे दान करायला पाहिजे. आपल्या कष्टातिला मोबदला हा समाज्यासाठी दान केला पाहिजे.

मानपासून दान धर्म केल्याने आपल्याला पुण्य मिळतेच शिवाय देवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीशी राहतो. दान करणे हे तर हिंदू धर्मात सर्वात चांगली गोष्ट मानली आहे. समाजच्यात असे काही लोक असतात ते लोक जर का आपल्या समोर आल्यास त्यांना रिकम्या हाती पाठवू नका. जे काही तुमच्या हाती असेल त्यापैकी काही गोष्टी लगेच काह होईना दान करा.

कोणताही भिकारी जर तुमच्या समोर आला तर त्या रिकाम्या हाती पाठवू नका. नरसेवा म्हणजेच ईश्वर सेवा होय. कोणत्याही प्रकारच्या लोकांची सेवा हि ईश्वर सेवा म्हंटले जाते. म्हणजेच का गरजू लोकांना केलेली मदत खुप चांगली असते. त्यामुळे जरका तुमच्या दरावर किंवा तुमच्या समोर भिकारी आल्यास त्याला तुमच्या सोईनुसार दान करा. दान केल्याने आपल्या पैशात वाढ होते.

दसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे किन्नर (तृतीयपंथी) या लोकं सुद्धा रिकाम्य हाती पाठवूनये. या लोकांना वरती खुप मोठा अन्या होत आला आहे. समाजतील बरेच लोक या लोकांना समजून घेत नाही. या लोकांवरती बुध ग्रहाचा प्रभाव असतो. म्हणून अशा लोकांचा अपमान शक्यतो करू नका. तृतीयपंथी लोकांना जर का आपण वस्तू किंवा पैसा दान केल्यास त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत, आणि त्यामुळेच आपले नशीब सुद्धा बदलू शकते.

तिसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे दिव्यांग होय. जे लोक दिव्यांग आहेत आणि त्यानं पैशांची गरज आहे ते लोक खुप गरजू आहेत अशा लोकांना नक्की मदत करावी. अशा लोकांना कधी हि अपमानित करू नये. त्यांच्यावर हास्य विनोद करू नये. अशा गरीब दिव्यांग लोकांना आपल्या परीने नक्की मदत करावी. दान केल्याने आपल्या कुंडलीतील शनी आणि राहू यांचा प्रभाव कमी होतो.

चौथे लोक म्हणजे वुद्ध लोक. असे वृद्ध लोक ज्यांना कोणी सुद्धा नाही. त्याना अवश्य ती मदत नक्की करावी. मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात तेव्हा आपण किती हि कष्ट केले तरी आपल्या हाती पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा लगेच हातातून निघून जात असेल तर आपल्या कुंडलींत शनी , राहू आणि केतू यांचा प्रभाव जास्त आहे. हा प्रभाव कमी करण्यसाठी दान धर्म अवश्य करावा. जर का आपण गरजू लोकांना दान केल्यासआणि त्याचा आशीर्वाद मिळाल्यास नक्कीच आपले नशीब बदलून जाईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.