Uncategorized

या गोष्टी पैशाला पाणी बनवतात. घरत ठेऊ नका या वस्तू. आर्थिक प्रगती होत नाही.

आपण घरात अशा काही गोष्टी नकळत ठेऊन देतो त्या मुळे आपला पैसा पाणी होत. म्हणजे आपल्या घरातून पैसा बाहेर जात राहतो आपण कितीही कष्ट केले आणि संपत्ती जमा केली तरी तो आपल्या हातात रहात नाही. या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही काही वेळेस वास्तू दोष असू शकतो तर आपल्या राशीतील काही ग्रहांचे मार्ग बदल्या मुळे सुद्धा अशा समस्या निर्माण होतात.

आपल्यात वास्तू दोष असल्यास ते दूर करण्यासाठी काही गोष्टीचे पालन करणे गरजेचे असते. काही अशा वस्तू असतात त्या आपण आपल्या घरात योग्य ठिकाणी ठेवायच्या असतात. त्या चुकीच्या ठिकाणी ठेवल्यावर त्याचे परिणाम आपल्यावर होण्यास सुरवात होते. वास्तू शास्त्रा नुसार काही वस्तूंची जागा हि ठरवून दिलेल्या ठिकाणी ठेवल्यास त्याचा प्रभाव चागला होतो.

आपण काही वेळेस नकळत काही वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेऊन देतो. आपल्या घरातील महत्वाची जागा म्हणजे पैसे ठेवण्याची जागा. हि जागा आपल्या सर्वासाठी महत्वाची असते. त्या ठिकणी आपण सोने, आपण बचत करून ठेवलेले धन ज्या ठिकाणी ठेवतो ती जागा खुप महत्वाची असते. त्या जगेवर काही चुकीच्या वस्तू ठेवल्या आहेत का हे पहाणे गरजेचे असते. त्या ठिकाणी आपण धन ठेवतो त्या ठिकाणी निळ्या रंगाचे काही वस्तू, कपडा, कागद या सारख्या वस्तू ठेवल्या आहेत का. एकदा तपासून पहा हा निळा रंग शनीचा आणि राहुचा आहे. हे दोन्ही ग्रह धनाच्या बाबतीत अशुभ मानले जाते. त्यामुळे या रंगाच्या वस्तू त्या ठिकाणी ठेऊ नका .

त्या सोबत आपल्या घरात मोडकळीत आलेल्या वस्तू ठेऊ नका. महत्वाचे म्हणजे धन ठेवण्याची तिजोरी, आलमारी, पैसे ठेवण्याची पर्स हा गोष्टी खराब असतील तर त्या ठेऊ नाक.या मुळे आपल्या घरात वास्तू दोष निर्माण होतात. त्यामुळे घरात आलेला पैसा टिकून राहत नाही. सर्वां माहिती असेल माता लक्ष्मी ला स्वछता आवडते ज्या ठिकाणी स्वछता असते त्या ठिकणी लक्ष्मीचे आगमन लवकर होते.

आपण नकळत बऱ्याच गोष्टी पैसे ठेवण्याच्या जागी ठेऊन देते काही वेळेस आपल्या पॉकेट मध्ये काम नसलेल्या वस्तू आपण ठेऊन देतो तसेच, जुने बिल, अशा गोष्टी पॉकेट मध्ये ठेऊ नका. त्याच बरोबर आपण धन ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी पूजा केलेली सुपारी त्या ठिकाणी ठेऊ नका. त्या ऐवजी कुबेर यंत्र किंवा माता लक्ष्मी ला आवडणारे कवड्या ठेवाव्यात. याचा फायदा नक्की तुम्हला दिसून येईल. पण लक्षात ठेवा घरात शक्यतो भंगार साहित्य ठेऊन नका.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.