Third Shravan Monday Sankashti Chaturthi.
धार्मिक

तिसरा श्रावण सोमवार संकष्टी चतुर्थी. बेलपत्र गुपचूप ठेवा येथे. इच्छा लगेच पूर्ण होईल.

संकष्टी चतुर्थी आणि तिसरा श्रावण सोमवार हा शुभ संयोग आला आहे. याच दिवशी एक बेलपत्राचा एक उपाय आपल्याला करायचा आहे. याच दिशी पाच बेलपत्र आपल्याला शिवलींगावर अपूर्ण कायची आहेत. हा छोटासा उपाय केल्यास आपल्या मनातील इच्छा काही दवसात पूर्ण होईल. जे कोणते काम आहे, इच्छा आहे जी खुप दिवसा पासून पूर्ण होत नाही ती सुद्धा महादेव पूर्ण करतील.

श्रावण महिण्यातील सोमवारी हा उपाय करायचा आहे. हा उपाय सकाळी किंवा संध्याकळी करायचा आहे. हा उपाय करण्यसाठी आपल्याला बेलपत्र/ बेलाची पाने आपल्याला घ्याची आहेत. तीसुद्धा पाच पाने घ्या. ती पाने पूर्ण असलेली पाहिजे कोणत्याही प्रकारची कीड त्याला लागलेली नसली पाहिजे. तसेच हि पाच बेलपत्रे पूर्ण म्हणजे तीन तीन पानांची असली पाहिजे.

पाच बेलपत्रे घेतल्यानंतर जवळच्या महादेवच्या मंदिरात जायचे आहे. जर एक जवळ महादेवाचे मंदिर नसेल तर आपण हा उपाय घरी सुद्धा केल्यास चालतो. जर का आपण मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा नदीचे दर्शन घेऊन त्याच्या डोकयावर बेलपत्र ठेवायचे आहे. आणि ” ओम नमः शिवाय ” या मंत्राचा जप करायचा आहे.

त्या नंतर मंदिरात प्रवेश करून शिवलींगा समोर हात जोडून बसायचे आहे आणि आल्या उजव्या हाताजवळ श्री गणेशाचे स्थान आहे. अशी मान्यता आहे या शिवलींगात संपर्ण गण आणि शिव परिवार आहे. श्री गणेश स्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या एक बेलपत्र अर्पण करायचे आहे. खाली दिल्या प्रतिमेत श्री गणेशाचे स्थान दाखवले आहे. त्याच ठिकणी बेलपत्र अपूर्ण करायचे आहेत.

ज्या ठिकाणी अशोक सुंदरीचे स्थान आहे. त्या ठिकाणी तिसरे बेलपत्र अपूर्ण करायचे आहे. जय ठिकाणी आपण दूध , पाणी अपूर्ण केल्यानंतर ज्या ठिकणी वाहून येतात त्या ठिकाणांना अशोक सुंदरीचे स्थान असे म्हणतात. त्याच सोबत ओम नमः शिवाय हा मंत्र बोलयचा आहे.

चौथे बेलपत्र हे कलशा मध्ये अपूर्ण करायचे आहे. ज्या कलशा मध्ये आपण पाणी ठेवतो आणि ते पाणी किंवा दूध सतत शिवलींगावरती पडत असते अशा कळशा मध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर पाचवे बेलपत्र हे शिवलींगावरी आपल्या अर्पण करायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दखवायची आहे. आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे.

पाच बेलपत्राचा उपाय पण जवळच्या मंदिरात जाऊन करू शकतात. जा का घराजवळ शिवमंदिर नसेल तर हा उपाय तुम्ही घरी सुद्धा करू शकतात फक्त अट अशी आहे कि घरी नदीची प्रतिमा असणे गरजेचे आहे. त्याच सोबत शवलींगावरती सतत पाणी पडावे असे कलश असणे गरजेचे आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.