लाईफस्टाईल

सर्व कामात तुम्हाला यश मिळवून देईल हा मंत्र.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरुवात हि योग्य पद्दतीने केली तर त्या कामात आपल्याला यश नक्कीच मिळते. ते काम पूर्णत्वास हमखास जातेच. म्हणूनच आजच्या लेखात आपण एका मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत जे आपण कोणतेही महत्वाचे काम करण्याआधी भाव भक्तीने बोलायचा आहे म्हणजे तुमचे काम शंभर टक्के होणारच म्हणून समजा. कोणता आहे हा मंत्र चला तर त्याबद्दल जाणून घेऊयात.

मंडळी कोणतेही महत्वाचे काम करण्यापूर्वी आपण मुहूर्त बघितला जातो कारण आपली इच्छा असते कि आपले कामाची सुरवात चांगली झाली म्हणजे पुढे आपले संपूर्ण काम चांगले होईल. आणि ह्यासाठी आपण बऱ्याचदा ईश्वराकडे प्रार्थना करतो पूजा अर्चना करतो, आणि जर आपन जर हि पार्थना जर पूर्ण श्रद्धा भावाने केली तर आपले काम हे नाक्कीच पूर्ण होते. पण अशी देखील काही कामे आहेत, जी पूर्ण होतात कि नाही ह्याबद्दल मनामध्ये शंका असते. आपण पूर्णतः त्या कामाची यशस्वी होईल कि नाही ह्याबद्दल शाश्वती नसते आणि मग आपल्या मनात त्या कामाबद्दल शंका ठेवली तर ते काम पुर्नंत्वास जाईल तरी कसे.

म्हणून कामाची अगदी योग्य पद्दतीने सुरुवात करण्यासाठी, आज आपण एका खास मंत्राबद्दल सांगत आहोत, आपले कठीणातील कठीण काम असूद्यात पण ते काम सुरु करण्यापूर्वी आपण ह्या मंत्राची साधना केल्याने तुमच्या पदरी यश हे हमखास मिळणारच. तर तो काय आहे आहे तो मंत्र आणि त्याची साधना कशी करायची ते जाणून घेऊयात.

आजचा मंत्र आहे तो माता कामक्षदेवीचा मंत्र आहे, हा मंत्र कोणत्याही कार्याची सिद्धीसाठी वापरला जातो. मंत्राची साधना खूप सोपी आहे. कोणत्याही कामाची सुरवात करण्यापूर्वी आपण विधी करायचा आहे. त्यासाठी एका वाटीत एक चमचा दही व थोडीधी चिमूटभर हळद आपण त्यात टाकून त्याचे मिश्रण करायचे आहे. त्या मिश्रणावर उजवा हात ठेवून आपण माता कामाक्षी देवीचा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र आपण १ माळ म्हणजेच १०८ वेळा बोलायचा आहे. आणि मग ते मिश्रण आपण गंध म्हणून आपल्या कपाळी लावायचे आहे व नंतर आपण त्या कार्यास जायचे आहे. त्यामुळे तुमचे काम हे हमखास पार पडते व कामात कोणतीही अडचण येत नाही.

मंत्र असा आहे सत गुरुने यह मंत्र सिखाया रिहं का सच्चा अर्थ बताया रिहं का महिमा अपरंपार जप कर चले रिहं सत बार पथके शुलने झट फुल जो प्रतिकूल बने अनुकूल ! ओम नमः कामाक्षा रिहं रिहं रिहं फट स्वहा ! हा मंत्र कार्यसिद्धीसाठीचा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. ह्याचा अनुभव तर तुम्ही स्वतः करून घेऊ शकता.

टीप: लेखात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या आधारावर दिली गेलेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा वाढवण्याचा किंवा त्यास पसरवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणही तसा गैरसमज करून घेऊ नये, धन्यवाद.