वटपौणिमा हि जेष्ठ महिन्याच्या पौणिमा ला वटपौणिमा येत असते. या जेष्ठ महिन्यात गुरुवारी वटपौर्णिमा अली आहे. त्याच बरोबर गुरुवारचा पूर्ण दिवस हा चागला दिवस आहे. या पूर्ण दिवसात काही हि तुम्ही चागले काम सुरु करू शकतात. हा दिवस चागला असल्या मुले तुम्ही एक छोटासा उपाय करू शकतात. यामुळे तुम्ही गरिबी दूर होऊ शकते, घरात धन संपत्ती येण्यास मदत होईल.
हि येणारी जी जेष्ठ पौणिमा आहे त्या दिवशी दिवस भरात तुम्ही कधी पण हा उपाय करू शकतात. या मध्ये देवाचे देव श्री विष्णूची पूजा करा आणि मतात लक्ष्मची पूजा करा, विष्णूची पूजा करताना फुले अर्पण करावी हि पिवळया रंगाची तर माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करावी. त्या सोबत तुपाचा एक दिवा प्रज्वलित करावा. त्या नंतर एका वाटीत हळद घेऊन त्यात थोडे स्वच्छ पाणी टाकवे. पूर्ण पणे मिक्स करावे हि मिक्स केलीली हळद श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला लावावी.
नैवेद्य म्हणून कोणताही गोड पदार्थ दाखवा शक्यतो जमत असेल तर खीर करून दाखवा. घरातील सर्व व्यक्तीना हा प्रसाद द्या. जो काही घरात वाद विवाद असेल कमी होण्यास सुरुवात होईल. जी हळद आपण घेतली आहे त्या हळदीने घराच्या मुख्य दरवाज्या वरती या हळदीने स्वस्तिक काढा आणि कुंकानी त्या स्वस्तिक मध्ये गोल आकार काढा, जी हळद आहे ती आपल्याला मुख्य दरवाज्य उबरठयावर शिंपडयाची आहे. आपल्या घरात नकारत्मकता गोष्टीचा प्रवेश कमी यावा म्हणून त्या ठिकाणी हळदीचा उपयोग करायचा आहे. त्यावर थोडे अक्षदा टाकायचे आहे. अक्षदा यासाठी टाकायचे माता लक्ष्मी चे स्वागत करण्यासाठी अक्षदाचा उपयोग करायचा आहे.
हा छोटासा उपाय झाल्यावर रात्री एका ताब्यात पाणी घेऊन त्यात जी हळद आपण वापरली ती टाका, थोडीशी साखर आणि तांदूळ टाका आणि चंद्रा ला आर्गी अर्पन करा. आणि प्रार्थना करा कि आपल्या जीवनात धन संपत्ती येऊदे, सुख समृद्धी चा प्रवाह असुदे.. मित्रांनो एक गोष्ट लक्षात असुद्या ज्या वेळी तुम्ही श्री विष्णूची पूजा करत असला त्यावेळी हा मंत्र जप अवश्य करार १०८ वेळेस ” ऊँ नमो भगवते वासुदेवाय “. प्रार्थना अवश्य करा आपल्या आयुष्यातील गरिबी कमी करण्यासाठी, सुख समृद्धी चा प्रवाह येणासाठी.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.