this-work-is-done-every-morning-by-the-person
लाईफस्टाईल

घरातील कर्त्या व्यक्तीने रोज सकाळी हे काम करावे सगळया अडचणी दूर होतील.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीने करावे हे काम सर्व अडचणी दूर होतील. स्त्री किंवा पुरुष असले किंवा आपले आई वडील असतील तरी सुद्धा चालेल त्यानी हे काम करावे सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल. घरातील करते व्यक्ती एक पेक्षा जास्त असतील तर त्या पैकी कोणी एका व्यक्तीने सुद्धा हे काम केले तरी चालेल.घरावर येणाऱ्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल.

घरातील करता व्यक्ती किती काम करत असेल तरी सुद्धा काही कामे मार्गी लागत नाही. अशा वेळी आपल्या मनाचे खच्चीकरण होत राहते, आणि आपली कष्ट करण्याची इच्छा कमी होते. आणि घरात नकारत्मक गोष्टीनीच विचार जास्त प्रमाणत होत जातो. आपण कोणतेही नवीन काम हाती घेतले कि आधी आपल्या मानत काम पूर्ण होईल कि नाही याची शांखा निर्माण होते व ते काम पूर्ण होत होत नाही. आपल्या नकारत्मक गोष्टी कमी करण्यसाठी तसेच आपले मनोबल वाढवण्यासाठी व चागले ठेवण्यासाठी आध्यत्मिक गोष्टींचा फायदा होत असतो.

आपण जर सकाळची सुरुवात देवाच्या नामस्मरणा ने केली तर आपला पूर्ण दिवस चागला जातो. त्याचबरोबर घरातील करता व्यक्ती आपल्या कामाची सुरवात चागल्या कामाने केली तर पूर्ण दिवस त्या व्यक्तीचा चागला जतो तसेच घरातील इतर व्यक्तीचे मनोबल सुद्धा चागले होऊन त्यांचा दिवस आनंदाने जाईल. मग सकाळी उठल्यावर कोणते काम आधी करायला पाहिजे व ते कधी व कसे कारसायचे याबद्दल आपण जाणून घेऊ.

सकाळी एक सोपे काम करायचे आहे. हे काम केले तर घरातील नाकारत्मक ऊर्जा कमी होऊन जाईल. वारंवार जे काम आपले आडत होते ते पूर्ण होणेस मदत होईल. त्याच बरोबर घरात सत्त आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपण एखादे नवीन काम सुरु केले असेल तर ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होईल ; कामात येणारी अडचणी कमी होण्यास मदत होईल. यासाठी खूप काही कठीण करण्याची गरज नसून, सकाळी एक छोटे काम करायचे आहे.

काम कधी व कसे करायचे याबद्दल जाणून घेऊ सकाळी उठल्यावर अंघोळ केल्यावर लगेच आपण एक ताब्यात जल घेऊन सूर्य उगवतना, त्याला जल अर्पण कारचे आहे. त्या सोबत ॐ सूर्य देवाय नमः मंत्र बोलायचं आहे. रोज सूर्याला जल अर्पित केल्यावर आपल्या पत्रिकेतील बरेच दोष कमी होतात, तसेच आपल्याला येणाऱ्या अडचणी सुद्धा कमी होतात

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.