of Law of Attraction
लाईफस्टाईल

तीन मंत्र लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ज्यामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. हा चमत्कार स्वतः अनुभवा.

बऱ्याच वर्षा पासून लॉ ऑफ अट्रॅक्शन (Law of Attraction) बद्दल बरीच चर्चा चालू आहे. निसर्गानी आपल्याला एक अद्भुत शक्ती पदार्ण केली आहे. आपल्या जी गोष्ट हवी असेल त्याबद्दल मनापसून इच्छा प्रगट केल्यास ती काही दिवसात पूर्ण होताना दिसून येते. या निसर्गात अशा अनेक शक्ती आहेत ज्यांचा योग्य वापर केल्यास त्यापासून आपल्या बऱ्याच वेळेस फायदे होताना दिसून आले आहेत.

लॉ ऑफ अट्रॅक्शन (Law of Attraction) बद्दल बऱ्याच मोठ्या लोकनी आप आपल्या परीने मत मांडले आहेत. त्याच सोबत बऱ्याच लोकांनी यावर शोध निबंध सुद्धा लिहिले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे बऱ्याच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पूर्ण होताना दिसून आल्या आहेत. फक्त यामध्ये आपल्या मनाची इच्छाशक्ती खुप असणे गरजेची असते. त्याच प्रमाणे त्यागोष्टी साठी किंवा जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यसाठी कष्ट करण्याची गरज आहे.

लॉ ऑफ अट्रॅक्शन चे फायदे (Benefits of Law of Attraction)

या वरती बऱ्याच लोकांचा विश्वास बसत नाही. पण लॉ ऑफ अट्रॅक्शन (Law of Attraction) मुळे आत्मबल, मनोबल इतके प्रचंड वाढ होते. जी व्यक्ती ज्या गोष्टीची मनोमन इच्छा व्यक्त करते. ती इच्छा हे ब्रम्हांड त्या व्यक्तीना नक्की प्रदान करण्यास मदत करत. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे काही नियम किंवा मंत्र आहेत. ज्यांचा योग्य वापर केल्यास नक्की आपल्याला फायदा होताना दिसून येतो.

लॉ ऑफ अट्रॅक्शनचे फायदे इतके आहेत कि ज्यामुळे एखाद्याला अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा सहज रित्या मिळू शकते. फक्त आपली इच्छा खुप दांडगी असली पाहिजे. यामधील पहिला नियम किंवा मंत्र जाणून घेऊ. “मी … … ला आकर्षित करत आहे.” म्हणजे एखादी गोष्ट हवी असेल तर. ती त्या ठिकाणी बोलून दखवायची आहे.

दुसरा मंत्र लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जे काही आपण मागितले आहे. ते आपल्याला मिळाले आहे म्हणून देवा तुझे आभार मानायचे आहे. तिसरा मंत्र लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मी तयार आहे सर्व ग्रहण करण्यसाठी. जी काही आली इच्छा मिळणार आहे ते सर्व ग्रहण करण्यसाठी तुम्ही तयार आहे. हे सर्व मंत्र आपल्याल रोज बोलयचे आहेत.

पण हे मंत्र बोलण्यासाठी ठराविक वेळेस बोलल्यास त्याचे फायदे जास्त प्रमाणत भेटतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे फायदे इतके आहेत कि बऱ्याच लोकांचे जीवन बदलून गेले आहे. त्यांची इच्छा शक्ती सुद्धा खुप वाढली आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे मंत्र रोज रात्री झोपताना बोलायचा आहे. आणि सकाळी उठल्यानंतर हे सर्व इच्छा पुन्हा एकदा बोलायची आहे.

जर का आपली इच्छा हि खुप दांडगी आले तर काही दिवसात नक्कीच ती इच्छा पूर्ण होताना दिसून येईल लॉ ऑफ अट्रॅक्शनचे फायदे नक्कीच तुम्हला जनवतेला. the secret book सुद्धा यावरीच जवळपास आधारित आहे नक्की ते एकदा वाचा. या पुस्काची मराठी कॉपी सुद्धा उपलब्ध आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.