लाल रंगाचा धागा बांधा पायाच्या अंगठ्याला. नशीब बदलेल पेसा खूप येईल.
धार्मिक

लाल रंगाचा धागा बांधा पायाच्या अंगठ्याला. नशीब बदलेल पैसा खूप येईल.

कित्येक लोकांच्या हातात आपण काळ किंवा लाल दोरा बाधलेलें पहिला असेल. असे दोरे हे नजर दोष किंवा इतर बाधा पासून सर्वक्षण व्हवे या साठी बंधले जातात. पण काही लोक रेश्मी लाल रंगाचा धागा अनेक जण बांधतात. यामुळे लक्ष्मी आकर्षित करण्यसाठी लाभ होतो असे बोले जाते. पण फक्त लाल रंगाचा रेश्मी धागा बांधल्याने लक्ष्मी आकर्षित होत नाही. त्या साठी एक विशिष्ट्य विधी असते.

बऱ्याच वेळेस व्यक्ती आपल्या हातात दोरा बांधतात. पण तो कोणत्याच दिवशी बधला पाहिजे, तसेच त्या काही विधी केल्या पाहिजे. याबद्दल संपूर्ण माहिती नसेल तर त्या दोरा बांधल्यावर जो लाभ झाला पाहिजे तो आपल्याला मिळत नाही. बरेच व्यक्ती नाराज होतात. आपण रोज देवपूजा करतो तसेच देवाची आराधना करतो तरी सुद्धा आपल्या लाभ होत नाही किंवा देवांचा आशीर्वाद मिळत नाही.

आज जो उपाय पहाणार आहोत त्या साठी दिवस सुद्धा खुप महत्वाचा आहे तसेच वेळ सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हा उपाय आठवड्याच्या कोणताही वारी केला तरी चालतो पण रविवार आणि शुक्रवार या दोन दिवशी केल्यास त्याचा लाभ खुप जास्त प्रमाण होतो शिवाय हा उपाय सकाळी केल्यास तोही सूर्य उगवण्याच्या आधी तर त्याचा लाभ अजून चांगल्या प्रकारे मिळतो.

ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानतंर स्वच्छ अंघोळ झाल्यावर स्वच्छ कपडे घालायचे आहे. त्यानतंर सूर्य उदयो होत असताना सूर्याला अर्घ द्याचा आहे. सूर्याला अर्घ देताना तबल्याचा तांब्या वापरावा तसेच त्यात लाल रंगाचे फुल टाकवे आणि शुद्ध जल घ्यावे. ओम सूर्य देवा नमः हा मंत्र जप करत सूर्याला अर्घ दयावे . संपूर्ण पाणी न वापरता थोडे पाणी त्यात ठेवावे.

जो दोरा आपण आपल्या अंगठ्याला बांधणार आहोत तो दोरा आपल्या उजव्या हातात घेऊन उजव्या पायावर उभारू मंत्रांचा जप करायचा आहे. जप केल्याने जी वस्तू आपण वापरणार आहोत ती मंत्रित होते. त्यामुळे मंत्र जप नक्की करावा मंत्र असा आहे. ओम नमो भगवते सूर्य, आदित्या, भास्कराय नमो नमः या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा हा मन्त्र बोलायचं आहे. सूर्य देवाला नमस्कार करून आपल्या मनातील इच्छा बोलून दखवायची आहे.

त्यानतंर जो आपल्या उजव्या हातात धागा आहे तो बांधायचा आहे. उजव्या अंगठ्याच्या पायात बांधायचा आहे. जर का हा धागा मोठा असेल तर न तोडता व्यवस्थित बांधायचा आहे. हे सर्व करत असताना ओम सुया नमः हा मंत्र जप करत रहायचे आहे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.