धार्मिक

तुळशी खाली बांधा ही 1 वस्तू , गरिबी नाश पावेल

आपल्या हिंदू धर्मात तुळशी ला खूप महत्व आहे. तुळशीला आपण रोप न मानता साक्षात देवी च रूप मानतो. म्हणूनच प्रत्येकाच्या दारापुढे तुळस हि असतेच. तुळस हि दारात असणे हे घरातील प्रत्येकासाठी खूप शुभ मानले जाते. तसेच तुळशी मध्ये माता लक्षुमीचा वास असतो असे मानले जाते. म्हणूनच नित्यनियमाने तुळशीची पूजा केली जाते आणि दररोज तुळशीची पूजा केल्याने आपल्याला खूप लाभ होतो असं आपल्या धर्म ग्रंथात सांगितलं आहे.

तुळशी बद्दल आजून एक गोष्ट आपल्या धर्म ग्रंथात सांगितलेली आहे हि गोष्ट अनेक माहिती नसेल. तुळशी हि एक वस्तू अर्पण केल्यास आपल्या जीवनात आनंद आणि सुखाची भरभराट होते. ज्यांच्या दारापुढील तुळस हिरवी गार आणि बहरलेली असते तसेच टवटवीत असते त्यांचे घर सुख समाधान आणि आनंदाने बहरलेले असते. हे दरातील तुळस पाहून लक्षात येते. तसेच आपण देवाला नेवैद्य दाखवाल जातो त्या मध्ये सुद्धा तुळशीचे पण असतेच. कोणत्याही देवाच्या पूजा तुळशी सोडून पूर्ण होत नाही.

तुळशीला घरगुती उपायात खुप महत्वाचे स्तन आहे. त्या पासून खुप प्रकारचे उपाय केल्या जातात. तुळशीमुळे हवेतील ऑक्सिजन चे प्रमाण चागले होते. तुळशी मध्ये कोणत्या गोष्टी अर्पण कराव्यात आणि कोणत्या गोष्टी तुळशी खाली ठेऊनय या बदल माहिती घेऊ. बरेच लोक तुळशी वृन्दावन खाली बऱ्याच गोष्टी ठेवल्या जातात. पण काही गोष्टी तुळशी खाली ठेऊनाय.

तुळशीच्या खाली किंवा तुळशी मध्ये बरेच जण काही प्रतिमा ठेवतात त्या ठेऊनय. श्री गणेशाची मूर्ती व महादेवाची पिंड ठेऊ नका. तुळशीला कोणती गोष्ट अर्पण कारवी या बदल आपण माहिती घेऊ. तुळशीला लाल रंगाची ओढणी अर्पण कारवी. यामुळे घरात मात लक्ष्मी चे आगमन होते. लाल रंगाची ओढणी हि अर्पण केल्यावर ती खराब झाल्यावर ती लगेच बदलावी. तसेच तुळशी पाशी चप्पल सोडूनय. तसेच तुळशी पाशी अस्वच्छता असुनय. तुळशीला रोज स्वच्छ पाणी टाकावे. तुळशी चे पाने नखांनी तोडूनये.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.