रक्षाबंधनाची पहिली राखी बांधा याना, नशिबाचे आणि मदतीचे दरवाजे उघडतील.
धार्मिक

पहिली रक्षाबंधनाची राखी बांधा याना, नशिबाचे आणि मदतीचे दरवाजे उघडतील.

येत्या काही दिवसात नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन येणार आहे. नारळीपौर्णिमा च्या दिवशी आपण सर्वजण राखीपौर्णिमा साजरी करतो. प्रत्येक बहीण हि आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याबदल्यात भाऊ तिची रक्षा करण्याचे वाचन देत असतो. नारळीपौर्णिमा गुरुवारी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरु होणार आहे आणि शुक्रवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता समाप्ती होणार आहे.

आज आपण जो उपाय पाहणार पाहतो तो नारळी पौरणिच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी करायचा आहे. संपूर्ण श्रद्धेने आणि मनात कोणतीही शंका मनात न येत हा उपाय आपल्याला करायचा आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात असुद्या आपण एखादे कार्य ज्या वेळी मानपासून करतो त्यावेळेस त्याचे फळ किंवा ते पूर्ण होण्याची शाश्वती आपल्याला मिळते. जर का काम सुरु होण्याआधीच आपल्या मनात हे का पूर्ण होणार नाही असे वाटत असेल तर ते काम कधीच पूर्ण होत नाही.

काही लोकांना काही प्रचिती सुद्धा आली असेल. ज्यावेळी आपल्या कडे सर्व काही चांगले चालू असते, आपल्या कडे खुप पैसा आहे. आपला वेळ खुप चांगला चालू आहे. अशा वेळी आपल्या घरातीलच नव्हे तर आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा आपल्या सोबत असतात. याउलट जेव्हा आपल्या हातून पैसा निघून जातो तेव्हा मात्र आपल्याला कोणीचसाथ देत नाही. फक्त ज्या देवाची किंवा गुरूची मनापसून तुम्ही उपासना, पूज केलेली असते अशा वेळी तेच तुमच्या पाठीमागे उभे असतात.

प्रभू श्री रामने मारुतीना असे वरदान दिले होते. कि या कलियुगात जी व्यक्ती मनापासून भक्ती करेल आणि जर का त्याला कोणतीही अडचण अली असेल तर त्यांच्या मदतीला तुम्ही जा. त्यामुळेच सध्याच्या कलियुगात सर्वात जागृत देवात पैकी मारुतीराया सर्वात जागृत आहेत. रक्षाबंधनच्या दिवशी आपण जी राखी बांधतो ती म्हणजे एक रक्षा धागा आहे. म्हणजेच काय तर त्या धर्माचे पालन सुद्धा सर्वानी केली पाहिजे

धर्माचे पालन म्हणजे काय तर जी बहीण राखी बांधते तिने सुद्धा यात भावला त्याचा वाईट काळात त्याला साथ दिली पाहिजे. तसेच बहिणीच्या सुख दुखत सुद्धा भावाने साथ दिली पाहिजे. पंरतु या काली युगात सर्व गोष्टी विपरीत होत आहे. म्हणूच स्त्री असेल पुरूष असेल प्रत्येकाने आपल्या जवळच्या मारुतीऱ्यांच्या मंदिरात जाऊन एक राखी त्याठिकाणी ठेऊन द्यावी किंवा आपल्या घरातील मारुतीच्या प्रतिमेसमोर ठेवली तरी चालेल.

मारुतीरायांच्या समोरच राखी अपूर्ण केल्यावर. त्याच सोबत रोज ज्या देवीदेवतनाची पूजा करतात त्यांची उपासना करतात त्यांना सुद्धा तुम्ही राखी अर्पण करू शकतात. ज्या वेळी तुम्ही संकटात असतात अशा वेळी नक्कीच तुम्हला मदत मिळत रहातील. जे भक्त मनापसून देवाची उपासना करतात. त्या भक्ताच्या अडचणी कमी होण्यास मदत होत असते.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.