वास्तुशास्त्रा

व्यवसाय, दुकान चालवण्यासाठी एक सोपा उपाय.

व्यवसाय म्हंटल कि स्पर्धा अली या स्पर्धेत जो टिकतो तो पुढे जातो. सध्या जागो जागी आपल्या सारखे दुकान उभारले जाते. आणि स्पर्धा तयार केली जाते. या मध्ये काही व्यवसाय खुप जास्त चालतात तर काही व्यवसाय कमी प्रमाणत चालतात. तर काही जणांचा उदयोग चागला सुरु असतो पण काही दिवसानी त्या व्यवसायाला अदोगती सुरु होते. अशा वेळी काय करावे हे काही समजत नाही. एखादा व्यवसाय खुप चागला चालू असताना एकदम कमी प्रमाणात व्यापार होणे हे खुप चिंता करण्याचे काम सुरु होते.

ज्या व्यक्तीचा व्यवसाय खुप कमी प्रमाणात चालतो किंवा ज्या व्यक्तीचा व्यवसाय खुप चागला चालत असताना अचानक कमी प्रमाणात चालतो व ज्या व्यक्तीला आपला व्यवसाय अजून जास्त प्रमाणत प्रगती कारवी असे वाटते त्यानी सुद्धा हा छोटासा उपाय करून पाहावा. या साठी आपल्याला कोणत्याही जास्त प्रकारचे साहित्य लागणार नाही. खुप कमी साहित्य आणि कमी वेळ लागणार.

या उपायात काय करायचे आहे हे आपण जाणून घेऊ. आपल्या दुकानात किंवा ऑफिस मध्ये ग्राहकाना संपर्क करण्यासाठी वापरण्यात येणार वस्तू जसे की मोबाईल, टेलिफोन, किंवा कॉम्पुटर या वस्तू वायव्य दिशास ठेवाव्यात. वायव्य दिशा म्हणजे ज्या ठिकाणी पश्चिम आणि उत्तर दिसा एकत्र येणार कोपरा किंवा जागा. तसेच काही धर्म ग्रंथ मध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानतात त्यामुळे ऑफिस किंवा दुकानाच्या कामासाठी बाहेर जाताना आपल्या घरातील झंडुला नमस्कार करून जावे. म्हजेच आपण माता लक्ष्मीला नमस्कार केल्या सारखे आहे.

त्याच बरोबर अमावस्याला किंवा एखाद्या शनिवारी एक लिबू घेऊन दुकानाच्या दव्य बाजू पासून ते उजव्या बाजूपर्यत सर्व भीतीनं स्पर्श करत जावे हा लिबू एकदा पण उचलू नका. त्यानंतर त्याचे समान चार भाग कारचे. पण लक्षात असुद्या चार भाग हे वेगळे झाले नाही पाहिजे. ते जोडलेले असावे त्यानतंर ते लिबू चौकात नेहून टाकावे. हे कार्य करताना जाताना किंवा येताना कोणाशी बोलू नाय. व वापस येताना मागे वळून पाहूनय. आपल्याला लागलेली नजर निघुनजाईल. आपल्या व्यवसायात पुन्हा चागली भरारी येईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.