धार्मिक

उद्या गुरुवार आहे. शनैश्चर, अमावास्या, आणि सूर्य ग्रहण आहे. इथे लावा दिवा, बोला हं मंत्र

उद्या येणारा गुरूवार खुप मोठा दिवस आहे. या दिवशी येणाऱ्या काही तिथी एकत्र येत आहे. हा संयोग हा खुप कमी वेळेस होत असतो. या गुरुवारी अमावस्या, शनिजयंती आणि सूर्य ग्रहण एकत्र येत आहे. हि अमावास्या वैशाख महिन्यातील असल्यामुळे या भावुक अमावास्या असे म्हंटले जाते. मित्रांनो या दिवशी एका छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने. तुम्हला येत असलेल्या अडचणी दूर होणार आहेत.

या गुरुवारी जो संयोग आला आहे. खुप चागला असून यादिवशी केलेले उपाय फल द्या ठरणार आहे. या दिवशी केलेल्या उपाय मुले आपल्या आयुष्यातील नकारत्मक गोष्टींचा प्रभाव कमी होणार असून चागल्या व सकारत्मक गोष्टींचा प्रभाव वाढणार आहे. आपल्या आयुष्यात यणाऱ्या सकारत्मक गोष्टी मुळे आपला आत्मविश्वास वाढीस लागतो व कोणतेही कार्य सुरु केले कि ते पूर्ण होत असते.

उद्याच्या गुरुवारी आपण कोणता व कास उपाय करायचा या बदल आपण माहिती जाणून घ्येऊ. तुम्हला माहित झाले आहे उद्या गुरुवारी तीन तिथी एकत्र आल्या आहे. आपल्याला असलेली साडेसातीचा त्रास कमी होण्यसाठी उद्या हा उपाय केला तर चागले होईल. तसेच भविष्यात आपल्याला साडेसातीचा त्रास होऊनय म्हणून सुद्धा हा उपाय केला तरी चालेले.

शनी देवाची कृपा आपल्यावर चंगली रहण्यासाठी कास व काय उपाय करायचा आहे हे जाणून घेऊ. उदय गुरुवारच्या दिवशी भावूक अमावस्या आहे. त्या दिवशी सायंकाळी आपल्या घराच्या दरवाज्या बाहेर एक दिवा लावून देवायचा आहे. हा दिवा घराच्या बाहेर जाताना आपल्या डाव्या बाजूस लावावा तसेच, घरात येताना तो दिवा आपल्या उजव्या बाजूस आला पाहिजे. अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानतंर देव घरात जाऊन एका मंत्राचा जप करायचा आहे. हा जप आहे ” ॐ शं शनैश्चराय नमः ” हा जप कायचा आहे. भविष्यात साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी तसेच साडेसाती चालू असेल तर तिचा त्रास कमी प्रमाणत होईल. यामुळे हा जप कमीत कमी’ १०८ वेळेस करावा.

या वर्षी पहिले सूर्य ग्रहण उदय गुरवारी असणार आहे. पण हे सूर्य ग्रहण आपल्या इथे दिसणार नसल्यामुळे या संबंधी कोणतेही गोष्टी पाळल्या नाहीतरी चालेल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.