पित्ताचा त्रास एक झटक्यात बरा होईल
घरगुती उपाय

तुमचा पित्ताचा त्रास एक झटक्यात बरा होईल, मरेपरेंत पित्त होणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रानो कोणाला उष्णता  शरीरामध्ये खूप जास्त असेल किंवा कोणाला ऍसिडिटी किंवा पित्ताचा त्रास असेल तर कोणतीही मेडिकल मधली गोळी खाण्यापेक्षा तुम्ही फक्त हा एक उपाय करा. तुमचा सर्व अपचनाचा त्रास व पित्ताचा त्रास पूर्णतः बारा होईल. हा उपाय कोणत्या पद्धतीने करायचा आहे कोणते पदार्थ लागणार आहे आणि कृती हे आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

पित्त हा आजार आजकाल सर्वांनाच खूप प्रमाणात होतो. आणि ह्यासाठी विविध औषधे किंवा गोळ्या घेतल्या जातात ज्याचा वाईट असा असर आपल्या शरीरावर होतो. त्या केमिकल्स मुले आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपल्या शरीराला हानी देऊन जातात. अशी गोळ्या आणि औषधे न घेता हा एक छोटासा उपाय तुम्ही करून पहा आपला सर्व पित्ताचा त्रास निघून जाईल. ह्या उपायासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहेत आणि त्या आहेत एक म्हणजे बडीशेप सौफ आणि तांब्याचे फुलपात्र किंवा ग्लास काहीही चालेल पण भांडे हे तांब्याचंच असावे दुसऱ्या कोणत्या धातूचं हे चालत नाही.

उपाय करण्यासाठी बडीशेप आहे तिचे चूर्ण पूड बनवून घ्यायची आहे आणि हि पूड आपण एका बाजूला थोडेसे पाणी उकळायला ठेवाईचे आहे आणि आता हे उकळलेले पाणी तुम्ही त्या तांब्याच्या भांड्यामधे घ्याच आहे. त्यामध्ये  आपण जी बडीशेप चे पूड केली होती ती एक चमचा ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि ह्याला १५ ते २० मिनटे त्याला थोडं कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे. आता हे पाणी तुम्ही प्याच आहे. हा उपाय दिवसातून २ वेळा करायचा आहे सकाळी एकदा हे पाणी प्याच आहे त्याचबरोबर रात्री पण. फक्त हे पाणी पिण्याचं वेळ हि जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर एक तास हे पाणी प्या. हे फक्त तुही एक आठवडा करायचा आहे. ह्या उपायजेन तुम्हाला कोणताही पित्ताचा त्रास असेल किंवा तुम्हाला शारीमध्ये उष्णतेचा त्रास असेल ते सर्व ह्या उपायाने बरं होते.

हा उपाय करताना तांब्याचंच भांडे ह्याच हं कारण तंब्याच भांड्यमध्ये ते गुणधर्म आहेत जे आपण बडीशेप मिक्स केल्यानंतर अभिकरण प्रक्रिया होते जे आपली शरीरातील उष्णता बाहेर काढण्यास मदत करते. आयुर्वेदामध्ये तांब्याच्या भांड्याला तसेच बडीशेप ला खूप महत्वव आहेत त्यात जे गुणधर्म आहेत ते आपल्याला ह्यातुन बाहेर पडण्यास मदत करते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.