मिंत्रानो उद्या २१ जून असून सोमवार आहे. उद्या निर्जला एकादशी असून उद्या केलेला उपवास खुप चागला असतो. हा उपवास करताना काही न खाता तसेच पाणी सुद्धा न पिता बरेच जण उपवास करत असतात. पण बऱ्याच जणांना उपवास जमत नसेल तर तुम्ही एखादा छोटासा उपाय करू शकतात. या मुळे तुमच्या आयुष्यात बरेच बदल घरून येऊ शकतील. तसेच घरावर असलेली वाईट शक्ती सुद्धा नाश पावेल.
असे मानले जाते. या दिवशी केलेला उपवास म्हणजे आपण केलेले पाप व चुका माफ केल्या जातात. सोमवार हा दिवस विष्णू भगवांचा दिवस व माता लक्ष्मी चा दिवस, या दिवशी उपवास व काही उपाय केल्यास त्याचे फळ आपल्याला नक्की मिळते. काही वेळेस आपल्याला उपवास जमत नसेल तर नुसता उपाय केला तरी चालेल. त्यामुळे आपल्या घरात भरभराटी येते, प्रसन्नता निर्माण होते. आपल्या घरावरील वाईट शक्ती नाश होते. सुख समृद्धी वाढते. पैसा, धन यांचे आगमन होते.
ज्या व्यक्तीला काही कारणा मुळे उपवास जमत नसेल तर त्यानी हा उपाय कायचा आहे. कापूर तुम्हला या ठिकाणी ठेऊन जळायचा आहे. खुप साधा उपाय आहे. हा उपाय उद्या तुम्हला कायचा आहे. उद्या सोमवार आहे एकादशी आहे. उद्या संघ्याकाळी आपण देवाची आराधना करताना हा उपाय कायचा आहे. या उपाय साठी तीन ते चार कापूर वडी घ्याची आहे. तसेच वाटीत थोडे तांदूळ घेऊन त्यावर कापूर ठेऊन जाळा आणि त्यानी देवाला ओवाळून तीन ते चार वेळा ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा हा उपाय आपण आपल्या देव घरात किंवा देवा समोर बसून करायचा आहे.
या उपाय मुले विष्णू व माता लक्ष्मी प्रसन्न होतील, घरात असलेली नकारत्मक गोष्टी कमी होतील. घरातील आर्थिक अडचणी कमी होण्यास सुरवात होईल. घरातील वाद विवाद कमी होतील. यामुळे घरात प्रसन्नता निर्माण होते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.