धार्मिक

उदय आहे दर्श अमावस्या गाईला खाऊ घाला हा एक पदार्थ. घरात सुख समृद्धी येईल.

उद्या अमावस्या आहे. यादिवशी काही आध्यत्मिक उपाय केले तर ते खुप लाभ दायी ठरतात. या दिवशी कोणते उपाय करावे जेणे करून आपल्या व आपल्या घरातील लोकांना याचा लाभ होईल. तसेच उद्या दर्श अमावस्या आहे. या दिवशी विशेष असे उपाय केले तर याचा नक्की खूप चागला फायदा होतो. असे कोणते उपाय आहे व ते कसे करायचे या बदल आपण थोडी महती जाणून घेऊ.

मित्रांनो दर्श अमावस्या दिवशी काही विशेष उपाय केले तर आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शान्ति येते. आपल्या जीवनातील प्रगतीचा ग्राफ वाढत जातो. ज्या व्यक्तीचे मानसिक आयुष्य स्थिर नसेल, घरात सत्त काही ना काही विषयावर वाद विवाद होत असेल. घरातील व्यक्ती कोणत्याही करणा साठी भांडत असतील. तर मित्रांनो या दर्श अमावास्या दिवशी एक छोटासा उपाय करून पाह याचा नक्की तुम्हला उपयोग होईल. कोणताही उपाय करण्यासाठी आपली मनाची एकाग्रता आणि श्रद्धा महत्वाची असते.

हा उपाय करण्यासाठी घरातील करता पुरुष असेल किंवा करती स्त्री असेल त्यांनी हा उपाय करायचा आहे. आपल्या घराजवळील गो माता ला एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. गो माते मध्ये तेहतीस कोटी देव असतात. गो माता म्हणजे देशी गाय. जर कर तुमच्या घराजवळ देशी गया नसेल तर दुसरी कोणतीही गाय असेल तरी चालेले . पण लक्षात असुद्या गया असेल तरच पदार्थ खाऊ घालायचा आहे. इतर कोणत्याही प्राण्यास हा पदार्थ खाऊ घालु नका.

गो मातेस जो पदार्थ खाऊ घालायचा आहे तो तो पदार्थ आहे दही आणि भात. हा पदार्थ आपण गोमाते समोर ठेऊन द्याचा आहे. आणि आपण त्या ठिकाणी पार्थना करायची आहे. जे काही संकट आहे ते कमी होऊ दे. सुख शान्ति, आणि समृद्धी येऊ दे. आशा प्रकारची पार्थना करायची आहे. याच बरोबर जरका आपल्या घरात पैश्या संबधी काही वाद होत असतील तर आपल्या घरात तुळस असते. त्या तुळशी पाशी संध्या काळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळस हि माता लक्ष्मीचे रूप आहे. हे दोन्ही उपाय तुम्ही करून पहा तुम्हला नक्कीच याचा लाभ होईल.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.