सध्या च्या या युगात खुप संसर्ग होत आहते. तसेच नैसर्गिक बदल झाले कि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसत आहे. बाहेरील वातावरं औदयोगिक कारणा मुले खुप दूषित होत आहे, आणि या धावपळीच्या जीवनात वातावरणात असलेले काही जिवाणू आपल्याला शरीरात जाऊन आपल्याला हानी पोहंचवत असतात. अशा वेळी खुप रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे. काढा तयार करण्याची उपयुक्त माहिती व पद्धत जाणून घेउया
काढा तयार करण्याची उपयुक्त माहिती व पद्धत
आजच्या काळात संसर्गाची संख्या दिवसेन दिवस वाढत चाली आहे. याच वेळेत निरोगी राहणे खुप महत्वाचे आहे. वातावरणातील झालेले मुळे आपल्याला झालेली सर्दी, खोकला, ताप या सारखे आजार खुप त्रास देऊन जातात तसेच आपली काळजी वाढण्यास सुरवात होते. अशा या परिस्थिती आपले शरीर चांगले रहाणे गरजेचे आहे . तसेच आपल्या फुफुसला कुठले हि संसर्ग होऊनये या साठी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे. हा जो काढा आहे तो खुप उपयुक्त या सर्व संसर्गावर.
आपण जो काढा तयार करणार आहोत तो चहा सारखा लागतो किंबहुन तसाच हा काढा कायचा असतो. दुधाचा चहा पिणे कमी करावे ज्यां पित्त, ताप त्या लोकांनी. कारण दुधाचं चहा पिल्यावर कफ जास्त प्रमाणत होण्याची शक्यता आहे तसेच पित्त जास्त प्रमाणत सुद्धा होऊन त्रास होऊ शकतो. अशा वेळी हा जो काढा आहे तो खुप उपयुक्त आहे. आयुर्वेदिक काढा पिल्याने घशात असणारे संक्रमण कमी होणार आहे, पचन किया चांगली होण्यास मदत होते. छातीत असणारे कफ कमी होणार आहे.
आजचा हा जो काढा तयार कायचा आहे त्या साठी दोन काप पाणी घ्याचे आहे. गरम कायाला ठेवीचे आहे त्यानतंर त्यात आले बारीक करून टाकायचे आहे. पाणी आणि आले उकळ्या नंतर त्यात छोटा गूळ एक तुकडा टाकायच आहे. गुळा मध्ये कॅल्शियम व लोह चे प्रमाण जास्त असते त्यामुळे संधी दुखी या सारखे आजार कमी होण्यास मदत होते. सध्याच्या काळात गुळाचा चहा खुप उपयुक्त आहे. गुळाचा चहा बनव्याची योग्य पद्धत. आल्या मध्ये तुम्हाला माहित आहे खुप प्रकारचे गुणधर्म आहते त्यामुळे आपले शरीर चांगले होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते.
ज्या लोकांना संसर्ग झाला आहे किंवा झाल्या सारखे वाटत आहे त्यांनी हा काढा पिण्यास काही हरकत नाही. दिवसातून दोन वेळेस हा काढा पीत जा सात दिवसाच्या आत तुम्हाला याचे फायदे दिसून येईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या