वास्तुशास्त्रा

वास्तू शास्त्रतील जीवन बदलणाऱ्या वास्तू टिप्स

आपल्यला आपल्या घरात सुख समृद्ध असावी शांतात असावे, आर्थिक अडचणी दूर होऊन सामान्य जीवन जगावे असे सर्वां वाटत असते. त्या साठी आपण खुप माहित करत असतो; तसेच आपल्यला कोणी संगितल्या प्रमाणे आपण दन धर्म करतो, त्याच प्रमाणे लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात व्हवे म्हणून आपण देव पूजा करत असतो. पण काही उपाय करून सुद्धा आपल्याला खुप अडचणीचा सामना करावा लागतो.

वास्तू शास्त्रतील छोटे उपाय

या अडचणी कशी मुळे निर्माण होतात त्या आपल्याला समजत नाही पण मित्रानो खुप काही समस्या या वास्तू दोष या मुळे निर्माण होतात त्या आपल्या लवकर समजत नाहीत. पण सर्व गोष्टीवर योग्य उपाय शात्रात संगीतले आहे. हे छोटे उपाय करून तुमचे वास्तू दोष दूर करू शकत. असे कोणतेही दोष असुद्या त्यावर वास्तू शास्त्र मध्ये किंवा इतर शास्त्रत उपाय उपाय नाही असे नाही.

वास्तू शास्त्रतील छोटे उपाय आपण पाहुयात हे उपाय जर तुम्ही केलेतर त्याचा तुम्हला नक्कीच फायदा होईल. तसचे थोड्या प्रमाणत का होईना वास्तू दोष कमी होण्यास मदत होईल.

तुम्ही रोज घरातील फारशी पुसत असला तर त्यात एक दिवस खडे मीठ टाकून पुसावी, आठवड्यतून एकदा तरी हा उपाय करावा. आपण रात्री झोपतातनं आपले पाय पश्चिमला किंवा उत्तरेला येतेल असे झोपावे. तसेच शहरातील लोकं जमत असेल तर मुख्य दरवाजाला लाकडी उंबरा बसून घ्यावा. घरात यांना साठी जो मुख्य दरवाजा आहे त्या वरती गणपतीची मूर्ती लावावी.

वास्तू दोष असेल तर घरात सारखे वाद विवाद होणे, छोटया छोटया गोष्टीवरून भाडणे होणे, घरात पैसा ना येणे, पैसा आलाचतर तो लगेच कोणीही मार्गने वापस जाणे. या सारख्या गोष्टी वारंवार होत असेल तर वास्तू दोष असू शकतो. वास्तू शास्त्रतील छोटे उपाय करून आपण हे दोष दूर करू शकतो कारण, वस्तु शास्त्रा नुसार वस्तूची जग योग्य ठिकाणी असेल तर त्याचा फायदा नक्की होतो.

वास्तू शास्त्रतील वास्तू टिप्स

वास्तू शास्त्रतील नियम नुसार घरात भंगार सामान जमा करून ठेऊनाय, तसेच नवरा बायकोने दोन एकत्र केलेल्या बेडवर झोपूनय, बेड समोर आरसा असुनय, फुटलेले आरसे घरात ठेऊ नाय, बेड रूम मध्ये देवाचे चित्र असलेल्या पतिमा लावूनय, बुडणारे जहाज असलेल्या पतिमा कडून टाकाव्यता, घरात कोणतेही शुभ कार्य करताना आपले तोंड पूर्वे कडे करून करावे.

घरामध्ये पैसा टीकून रहाण्यासाठी घरातील तिजोरी नयऋत्य दिसेल ठेवावी, घरात नकारत्मक गोष्टी प्रवेश करून नाय या साठी मुख्य दरवाज्या समोर तुळस ठेवावी व दरोरोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावावा यामुळे आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. वास्तू शास्त्रतील छोटे उपाय करून पहा तुम्हला नक्कीच याचा होताना दिसेल

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद