आरोग्य

विरुद्ध आहार लिस्ट मराठी, एकदा नक्की वाचा.

विरुद्ध आहार लिस्ट मराठी

मासे खाल्यानंतर चुकूनही दूध, दही, ताक ह्यांचे सेवन करू नये ह्यामुळे अंगावर कोड फुटतात.
दुधासोबत खारट, आंबट, तिखट-मसालेदार पदार्थ खाऊ नये. अनेक त्वचा विकार (skin diseases) होतात, पोट साफ होत नाही.

रात्रीच्या वेळी दही खाऊ नका. कफ दोष वाढून शरीरात अनेक आजार वाढू लागतात.
केळी आणि दही एकत्र खाणे टाळावे.
मध गरम करू नये किंवा कोणत्याही गरम पदार्थांचे मिक्स करू नये.
काश्याच्या भांड्यात तूप १० दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवू नये.

मध व तूप एकमेकांपासून विरुद्ध आहार आहेत. त्यांचे एकत्रित सेवन करणे टाळावे.
शेंगदाणे खाल्यानंतर पाणी पियू नये. पोटात गॅस होतात पातळ जुलाब लागतात.
चहा, कॉफी अशी गरम पेये प्याल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नयेत.
मांसाहार केल्यानंतर किमान ४-५ तास दूध घेऊ नये.

नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर अंघोळ करू नये खाल्लेले व्यस्थित पचतं नाही.
आंबा वगळता दूध कोणत्याही फळांसोबत मिक्स करू नये.
कुळीथ (हुलगा), उडीद, पावटा, कच्चा मुळा यांच्यासोबत दूध घेतल्याने कुष्ठरोग होण्याचा धोका असतो.

दुधासोबत हिंग, खिचडी खाऊ नये.
गूळ आणि मध एकत्र खाऊ नये.
तेलकट, तुपकट किंवा आंबट पदार्थ खाल्यानंतर चुकूनही थंड पदार्थ खाऊ नका चिकट कफ तयार होऊन घसा बसतो.

दही कधीही गरम करू नये किंवा गरम पदार्थांमध्ये मिक्स करू नये. शरीरात कॅल्शिअम वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत? हे जाणून घ्याचे असेल तर कंटनेत मध्ये कॅल्शिअम असे लिहा. आजचा विरुद्ध आहारवरील लेख आवडला असेल तर आजचा आपला लेख नक्की तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला शेयर करा.