केळी  खाण्याचे फायदे

सर्वा फळा मध्ये लोकप्रिय फळा केळी एक फळ आहे. 

यामध्ये अनेक पोषक आणि जीवनसत्वे असल्यामुळे हे एक बहुगुणी फळ आहे. 

पचनसंस्थेचे कार्य सुधारते  केळे खाण्यानी. 

हृदयाच्या आरोग्यासाठी केळी खाणे चांगले मानले जाते. केळी मुळे रक्तदाब आटोक्यात रहातो.

यामध्ये क आणि ब ६ हि जीवनसत्वे असतात. ज्यामूळे त्वचा चांगली बनते. त्यामुळे केळीचे सेव करणे चांगले मानले गेले आहे.

केळी मुळे पचन क्रिया सुरळीत होते शिवाय पोट साफ होण्यास सुद्धा मदत होते. 

बऱ्याच आयुर्वेदातिला औषधात केळीचा उपयोग केला गेला आहे किंवा केला जातो. 

Fill in some text

केळी हे असे फळ आहे. ज्यामुळे वजन वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आणि वजन कमी करण्यसाठी सुद्धा उपयोग होतो.

केळी मुळे डोळे चांगले राहते. यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे त्याचे फायदे आपल्या डोळ्याला मिळतात.

केळ्यामध्ये भरपूर फायबर्स असतात. त्यामुळे केळी खाल्याने लवकर भूक लागत नाही. 

अजून जास्त महिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा