काही दिवशी पूर्वी प्रदर्शित झालेला चंद्रमुखी सिनेमा प्रेक्षकाना भुरळ घालण्यास यश्वी होत आहे

दोन दिवसाटी पेशा जास्त कमाई केली अडीच को आहे.

या चितपटातील गाणी सर्वत ऐकू येत आहे. तसेच हा चंद्रमुखी चित्रपट प्रसाद ओक यांनी दिगदर्शित केला आहे.

अमृता आणि प्राजक्ता माळी यांचावर चित्रित झालेले गाणे सर्वांच्या पसंतीस येत आहे.