अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
Learn more
काही दिवसा पूर्वी पूजा सावंत हिने सगळ्यांच्या मनात घर करेल असा वेगळ्या प्रकारच्या ड्रेस मध्ये फोटो शूट केला आहे.
पूजाच्या असंख्य चात्यानी या सर्व फोटोना पसंती दिली आहे.
बऱ्याच वेळेस ती सध्या लुक्स मध्ये सुद्धा दिसते ती सुद्धा खुप सुंदर.
Learn more