एलोरा म्हणजेच कोरफड जेल काळ्या वर्तुळावर लावावा त्यामुळे सुद्धा काळे वर्तुळ कमी होत जातात. 

 गोल कट करून बटाटा डोळ्यावर ठेवावा त्यामुळे सुद्धा काळे वर्तुळ कमी होण्यास मदत होते.

डोळ्याला थंड ठेवण्यासाठी काकडी डोळ्यावर ठेऊ शकतात. 

तसेच टम्याटोचा रस सुद्धा डोळ्याखाली लावू शकतात तुमचे काळे वर्तुळ कमी करण्यसाठी. 

 डोळ्या खाली काळे वर्तुळ जास्त प्रमाणात येणायचे कारण म्हणजे वेळेवर आणि पुरेशी झोप न घेणे.