लाईफस्टाईल

असा कोणता प्राणी आहे जो कधीही मरत नाही? IAS मुलाखतीत विचारलेला प्रश्न.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत काही अशे प्रश्न जे upsc परीक्षेत विचारले गेले होते, त्यांची उत्तरे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात. प्रश्न खूपच साधे सोपे आहेत पण तुम्हाला ह्याची उत्तरे माहिती असण्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेज असावे लागेल. चला तर जाणून घेऊयात काही असे प्रश्न.

upsc ची परीक्षा हि देशातच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात कठीण परीक्षा आहे. ह्या परीक्षेला कित्येक लोक लाखोंच्या संख्येत बसतात, परंतु अगदी मोजकेच ह्या परीक्षांसाठी उत्तीर्ण होऊन मुलाखतीला पोहचतात. मुलाखतीत त्या व्यकीतीची सामान्य ज्ञान व मानसिक क्षमता तपासण्यासाठी अनेक प्रश्न विचारतात, आजच्या लेखात त्यातीलच काही प्रश्न आपण तुमच्यासाठी देखील घेऊन आलो आहोत.

प्रश्न क्रमांक १: कोणत्या फळाचे बी हे फळाबाहेर असते?
उत्तर: स्ट्रॉबेरी चे फळ.

प्रश्न क्रमांक २: भारतातील असे कोणते राज्य आहे ज्या राज्यात सर्वात उंच मुली आहेत?
उत्तर: या प्रश्नाला उत्तर देताना एक मुलाखतीतील व्यक्ती म्हणाली की पंजाबच्या मुली उंच असाव्यात असे लोकांना वाटते परंतु, एका संशोधनात जम्मू-काश्मीरमधील मुली सर्वात उंच असल्याचे आढळून आले. तेथे महिला 154 सें.मी. पेक्षा जास्त उंच असतात, दुसऱ्या नंबर ला आहेत त्या म्हणजे हरियाणा आणि पंजाब आणि राजस्थानच्या मुली उंच असतात असे त्याने सांगितले, आणि त्याचे हे उत्तर ऐकून तेथे उपस्थित असलेले वरिष्ठ अधिकारीही शॉक झाले.

प्रश्न क्रमांक ३: असा कोणता प्राणी आहे जो कधीही मरत नाही?
उत्तर: जेलीफिश हा कधीही मरत नाही.

प्रश्न क्रमांक ४: भारतात रात्र आणि दिवस कोणत्या दिवशी समान असतात?
उत्तरः २१ मार्च व २३ सप्टेंबर ला दिवस रात्र आणि दिवस हा एकसामान असतो.

प्रश्न क्रमांक ५: अशी कोणती वस्तू आहे जी विकत घेतल्यावर काळी पडते, वापरली तर लाल होते आणि फेकल्यावर पांढरी होते?
उत्तर: कोळसा असे ह्याचे उत्तर आहे.

प्रश्न क्रमांक ६: जगातले सर्वात विषारी झाड कोणते?
उत्तर: मानशिनील हे जगातील सगळ्यात जास्त विषारी झाड आहे असे असल्याचे म्हटले जाते. ह्या वृक्षाला सफरचंदा सारखे फळे असतात , ज्याचा एक तुकडा खाल्ल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

प्रश्न क्रमांक ७: अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हात सुकत नाही?
उत्तर: ह्या प्रश्नाचे उत्तर आहे घाम.

तर मित्रांनो हे होते काही मजेशीर प्रश्न व त्यांची उत्तरे, अश्याच माहितीपूर्वक लेखांसाठी आमच्या आजच्या लेखाला लाइक करा व आजचा लेख तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला तसेच कुटुंबातील लोकांना नक्की शेयर करा, धन्यवाद.