धार्मिक

स्वामींच्या नामस्मरणाचे फलित काय आहे ? काय आहेत फायदे.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुम्ही स्वामीभक्त असाल तर स्वामींच्या नामाचे उच्चारण आपण दररोज करतच असाल. मित्रांनो ह्याच स्वामींच्या जपाचे त्यांच्या नामःस्मरणचे काय फायदे आहेत हे आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

स्वामींच्या नामजपामुळे अनेक सारी प्राणघातक संकटे आणि खूप प्रकारची विघ्ने आपोआप नष्ट होतात. स्वामींच्या आपण श्रध्दायुक्त नामजपामुळे भूत आणि पिशाचबाधा नष्ट होऊन जातात. आपल्यावर मंत्रून टाकलेल्या जादूंपासून देखील आपली ह्यामुळे सुटका होते.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला स्वामींच्या नामामुळे अतिशय उत्तम आयुष्य व आरोग्याची प्राप्ती होते. स्वामींच्या नामजपामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. जीवनाला कार्याला गती पप्राप्ती होते. परमेश्वराला आपल्याला शरण जाण्याचा मार्ग म्हणजे स्वामींचे नामःस्मरण होय. स्वामींचे नाम मनात घुमू लागले कि आपल्या आयुष्याला कैवल्यअर्थ प्राप्त होतो. रामनामाने दगडी शिळा समुद्रात तरुण राहिल्या व सेतुबंध तयार झाला. असंख्य भक्तांचा उद्धार हा एका नामामुळे होतो.

स्वामींच्या नामजपामुळे मानवी जीवनात ग्रासणारे अनेक प्रकारच्या संकटे खेद हे संपुष्टात येतात. ब्रह्मराक्षपासून तसेच ब्रह्म्यासंबंधापासून आपली सुटका होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र स्वामींच्या नामात दंग असलेल्या भक्ताला कधीही विषबाधा होत नाही. म्हणूनच माझ्या प्रिय स्वामीभक्तांओ, आज मी तुम्हाला येव्हडीच विनंती करतो कि तुमच्या मुखात स्वामींचे नाव सतत असूद्यात.

स्वामींचे सतत नामःस्मरण केल्याने आपल्या मनात स्वामींचे रूप प्रकट करते. मित्रांनो आम्ही तुम्हाला अनुभवाने सांगतो कि नामःस्मरण हि एक श्रेष्ठ पूजा आहे. म्हणून तोंडी नेहमी स्वामींचे नाम असूद्यात. कंमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहण्यास विसरू नका.

टीप: वर दिलेली सर्व काही माहिती हि धार्मिक पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. ह्यामागे आम्हाला कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये.