लाईफस्टाईल

नुकत्याच वायरल झालेल्या तेलंगणाच्या भद्रकाली मातेच्या विडिओ मधील देवी डोळे बंद करण्याचे रहस्य काय.

मित्रानो दगडाची मूर्ती जिवंत असु शकते का ?हे असं असू शकत का? सोशल मीडियामध्ये सध्या देवीची मूर्ती जिवंत आहे असं वायरल होत आहे कि, देवीला हळदीचे स्नान घालताना देवी स्वतःचे डोळे बंद करून घेते का? हे खरं आहे का ?, आज आपण हे वायरल सत्य आहे, हे बघणार आहोत. खर्च असं होऊ शकत का? तर मित्रानो आज आपण हे सोशल मीडियावरचे वायरल सत्य आहे याची आपण पडताळणी करणार आहोत.

देवीला हळदीचे स्नान घालताना ती देवी आपले डोळे बंद करून घेते , असं सगळे म्हणतात. दगडाची मूर्ती डोळे बंद करू न घेऊ शकते का? आपल्याला याचा तपस करावा लागेल त्यासाठी आपल्याला सोशल मीडियावरचे सगळे विडिओ पाहिल्यावर कळेल. तसेच तज्ञांकडून याची माहिती आपण जाणून घ्यावी लागेल.देवीला हळदीने स्नान घालताना देवी स्वतःचे डोळे बंद करून घेते, हे असं कसं काय होत.

देवीला स्नान घालायला सुरुवात केली असता , जस- जस हळदीचं पाणी देवीच्या डोक्यावरून खाली आलं आणि डोळ्यावर खाली येताना देवी डोळे बंद करते असं सगळे म्हणतात. असं कस काय होऊ शकत कि, बरोबर डोळ्यात हळदीचे पाणी जाणार तेव्हाच देवीचे डोळे बंद होतात.हा एक चमत्कार आहे का काही वेगळं आहे , जर असं असेल तर देवी हळदीचं स्नान करताना डोळे बंद कसे होतात. देवीला स्नान घालून झाल्यावर दुसऱ्या पुजाऱ्यांनी हळदी पावडर देवीवर टाकली तेव्हा पण देवींनी ने तिचे डोळे बंद केले हे असं कास होत आहे हे जानुन घेण्यासाठी आम्ही हा विडिओ कुठला आहे आणि देवी ची मूर्ती खरंच आपले डोळे बंद करते का हे आपण जाणुन घेऊ.

सोशल मीडियावरचा वायरल विडिओ आहे तो तेलंगणाच्या वारंगल इथला आहे, आणि विडिओ मधली देवीची मूर्ती भद्रकालीची आहे. देशातील भद्रकाली देवीचं खूप प्राचीन मंदिर आहे.आता आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला कि , खर्च देवीच्या मूर्तीचे डोळे बंद होतात का? हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक्स्पर्ट ला भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं कि, विज्ञान अभ्यासातून आपण पाहिलं तर हे अस हा चमत्कार तर नाही दिसत पण जेव्हा आपण मूर्तीवर हळदीने स्नान घालतो तेव्हा एकावर एक अशी लेयर तर होऊन आपल्याला असं वाटतंय कि, देवींनी डोळे बंद करून घेतले आहेत.

आम्ही असे अनेक वेगवेगळ्या पध्दतीने पहिले तर वेगवेगळ्या पदार्थानी देवीला स्नान घातले होते . तेव्हा विडिओ नीट बघताना कळले कि त्या पदार्थाची एकावर एक लेयर आल्यामुळे आपल्याला असे वाटते कि देवींनी डोळे बंद केले आहेत.त्या मूर्तीचीच अशी रचना आहे कि , आपल्याला असा भास होतो कि, देवींनी डोळे बंद केले आहेत. यामध्ये असं कळलं कि कोणत्याही पदार्थानी देवीला स्नान घातलं तरी आपल्याला देवींनी डोळे बंद केले आहेत असच दिसेल. तर हे विज्ञान मनात नाही तर हे सत्य नाही , पण हे लोकांच्या भक्ती- भावनेवर व्हिडिओ आहे त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही . लोकांच्या श्रध्देवर आणि विश्वासावर आपण अविश्वास दाखवु शकत नाही.