लाईफस्टाईल

डोळा फडफडणे म्हणजे काय आहेत त्याचे परिणाम. शुभ कि किंवा अशुभ याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ

कधी कधी तुमचा डोळा फडफडत असलेल त्यात स्त्री असो किंवा पुरुष. डोळा फडफडणे म्हणजे त्याचे कोणते संकेत घ्याचे. तसेच डाव डोळा फडफडत असेल तर कोणता संकेत असतो आणि उजवा डोळा फडफडत असेल तर त्याचे कोणते संकेत असतात. य बदल माहित आपण जाणून घेऊ. आपण खुप अधिपून ऐकत आलो आहोत कि डोळा फडफडत असेल तर काही तरी त्या व्यक्ती सोबत एखादी घटना घडणार आहे.

डोळा फडफडणे या बदल बऱ्याच प्रकारचे मत प्रवाह आहेत. तेसच कोणता डोळा फड्फड्ला कि त्याचे कोणता अर्थ होतो या बदल योग्य माहिती कुणाला माहित नाही. काही जण कोणतंही डोळा फड्फड्ला कि त्याच अर्थ काहीही काढत बसतात. तर काही शास्त्रा मध्ये डोळा फड्फड्ला म्हणजे आपल्या आयुष्यात काही शुभ किंवा अशुभ असे संकेत आपल्याला ते देत असतात.

जोतिष शास्त्र आणि वास्तू शास्त्र या मध्ये असे संगितले आहे, डोळे फडफडत असतील तर ते आपल्या भविष्यात कोणतीतरी घटना घडणार आहे असे संकेत देत असतात. फक्त डोळेच नाही तर शरीरातील इतर अवयव्य सुद्धा अशा प्रकारचे संकेत देत असतात. या मध्ये गोष्टी चागल्या घडणार आहेत असे संकेत देत असतात. तर काही गोही वाईट आपल्या सोबत घडणर असे संकेत देत असतात.

कोणता डोळा काय संकेत देतो ते आपण जाणून घेऊ. उजवा डोळा काय संकेत देतो या बदल आपण जणू घेऊ. काही शास्त्रा नुसार पुरुषांचा उजवा डोळ्याची पापणी किंवा उजव्या डोळ्याची भुवई जर फडफडत असेल तर असे समजावे कि काही तरी त्या व्यक्तीच्या आयुष्यात चागली गोष्ट घडणार आहे. त्यांची जी काही अडलेली कामे आहेत ती पूर्ण होणार आहे. जर का स्त्रीयांच्या बाबतीत उजवा डोळा फडफडत असेल तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडणार आहे असे समजावे.

याच बरोबर डाव्या डोळ्या बदल आपण माहिती जाणून घेऊ, जर का पुरुषांचा डावा डोळा फडफडत असेल किंवा डाव्या डोळ्याची भुवई फडफडत असेल तर समजावे काही तरी वाईट गोष्टी घडणार आहेत, कोणासोबत तरी वाद वादविवाद होणार आहेत. तसेच जर का स्त्रीयांसोबत जर का डाव डोळा फडफडत असेल तर त्याना कोणते तरी शुभ गोष्ट त्यांचा सोबत घडणार आहे, कोणत्यातरी कामातून त्यांना फायदा होणार आहे असे समजावे.