धार्मिक

उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाणी भरलेल्या तांब्यात टाका हि एक वस्तू टाका धनवान व्हाल.

मित्रानो उगवत्या सूर्याला बरेच जा अर्घ्य अर्पण करतात.सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे,सूर्याला तांब्या भरून पाणी अर्पण करणे होय. सूर्याला अर्घ्य अर्पण करणे खूप चांगले मानले जाते. तसेच सूर्य देवाचा महिमा खूप मोठा आहे.सूर्य देवांना भगवान राम आणि हनुमान देखील सूर्य देवांना अर्घ्य अर्पण करत होते.

ज्या लोकांच्या राशीत सूर्य हा सर्वात उच्च ठिकाणी असतो. त्या लोकांना व्यवसायात खूप यश असते असे म्हणले जाते. त्या लोकांनी कोणताही व्यवसाय केला तरी त्यात त्यांना सोन्यासारखा पैसा मिळतो. याउलटच ज्यांच्या राशीत सूर्य अंतिम ठिकाणी असले अश्या लोकांना सोनं जरी विकलं तरी नुकसानच होत. असा हा सूर्याचा महिमा असतो.

सूर्याला आपण जे अर्घ्य देणार आहोत त्या तांब्याभर पाण्यात आपण हि एक वस्तू टाकली तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. ह्या वस्तू मुळे त्या अर्घ्याचा तुम्हाला शतपटीने फायदा हा मिळू शकतो.तुम्हाला तुमच्या नवऱ्याच्या दिर्घआयुष्यसाठी त्या पाण्यात थोडंसं कुंकू टाकून ते पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून द्यायचं आहे.सूर्यदेवाना अर्ध्य देऊन झाल्यावर नमस्कार करून सूर्यदेवाला आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे.

मित्रानो तुम्हाला जर पैश्यांची अडचण येत असेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यात थोडेसे तांदूळ ते तांदूळ अखंड असावेत , तांदुळाचे तुकडे नसावेत असे तांदूळ त्या पाण्यात टाकायचे आहेत, थोडंसं कुंकू टाकायचं आहे आणि तुळशीची तीन पाने टाकून हे पाणी सूर्यदेवाने अर्घ्य म्हणून द्यायचे आहे.त्यानंतर सूर्य देवांना हात जोडून नमस्कार करायचा आहे. तसेच तुमची पैश्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

मित्रानो तुम्ही सूर्यदेवाने अर्घ्य अर्पण करताना जे पाणी खाली पडत त्या पाण्यातून तुम्ही सूर्यदेवाने बघायचे आहे. सूर्यदेवाने अर्घ्य अर्पण करताना नेहमी सकाळी अंघोळ करूनच करावं. तसेच सूर्याला अर्घ्य अर्पण करताना कधीही चप्पल घालू नये. सूर्यदेवाने अर्घ्य अर्पण करताना ते सकाळी ८ च्या आधीच सूर्यदेवाने अर्घ्य अर्पण केले पाहिजे. सकाळी ८ नंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करू नये. सूर्याला अर्घ्य अर्पण करताना नेहमी तांब्याचा तांब्या वापरावा, इतर कोणताही वापरू नये.

मित्रानो सूर्यदेवाने हे अर्घ्य अर्पण करताना काही मंत्रांचा वापर हा नक्की करावा. “ओम सूर्याय नमः “, “ओम भास्कराय नमः “, “ओम आदित्याय नमः” आणि “ओम रवायें नमः ” यापैकी एका मंत्राचा जप करत सूर्य देवाला अर्घ्य पर्पण करायचे आहे, असं केल्यास तुम्हाला यश प्राप्ती होईल.