Uncategorized

खऱ्या व चांगल्या माणसासोबत नेहमी वाईट का होते? स्वामींनी दिले हे उत्तर.

आपण सर्व जण नेहमी कुणाचे वाईट करत नाही कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तरीपण माझ्या सोबत वाईट गोष्टी घडत असते. तसेच पण सरळ मार्गाने चालत असतो तरी सुद्धा आपल्या सोबत काही तरी चुकीचे घडत असते. असे का होते काही कळत नाही. अशा वेळेस आपण आपल्या नशिबाला नाव ठेवत असतो. आपले नशीब चागले नाही असे आपण सत्त बोलत असतो आणि शांत बसतो. असे का घडते पण विचार करत बसत नाही.

आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण हे नेहमी पहात असतो कि आपण कितीही कष्ट करत असतो तरीपण आपण लवकर यश्वी होत नाही आणि जो काही काम करत नाही तरीपण तो व्यक्ती आपल्या पुढे जातो. असे काही बरेच प्रश्न येत असतात. अशा वेळी आपण देवल स्वामींना विचारतो असे का होते. त्याचे उत्तर त्यानी दिले आहे.

एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो. हे वासुदेव खऱ्या आणि चागल्या लोकांसोबत वाईट का होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे कृष्ण देतो एक गोष्ट सगुण. एका गावात दोन मित्र राहत असत. त्यातील एक मित्र कोणालाही काही त्रास देत नाही तसेच तो कोणाबद्दल वाईट बोलत नाही. सर्वां सोबत आनंदाने रहात असतो. तसेच त्याचे कर्म तो करत असतो. दुसरा मित्र हा चोरी करणे, मरामरी करणे असे कार्य करत असतो.

काही दिवसानी गावात खुप पाऊस येत असतो याचा फायदा घेऊन चोरी करणार मित्र मंदिरात जाऊन चोरी करतो. आणि त्याचवेळेस त्याचा मित्र मंदिरात जातो आणि त्याचावर चोरीचा केली असे समसजून इतर लोक त्याचबद्दल वाईट बोलत असतात तसेच धका बुकी करतात, मंदिरातून बाहेर येताना एक बैल जोरात धडक देतो व तो खाली पडतो त्याला बऱ्याच जखमा होतात. काही वर्ष असे गेल्यावर या दोघाचा मृत्यू होतो, त्यातील चागला मित्र त्या यमाला विचारतो मी देवधर्म केले, सर्वा सोबत चागले वागलो तरी मला वाईट वागणूक का मिळाली.

यावर यम उत्तर देतो कि ज्या वेळेस तू मंदिरातून बाहेर येत असताना बैलाने तुला जोरात धडक दिली त्यावेळेस तुझा मृत्यू होणार होता पण तुला झालेल्या जखमा मध्ये परावर्तित झाले. आणि या वाईट माणसाच्या आयुष्यात राजयोग होते पण त्याला तेवढेच धन मिळाले. स्वामी म्हणतात भगवान तुम्हाला कोणत्या रूपात काय देतील काही बोलता येत नाही.

एखाद्या चागल्या माणसाला आयुष्यात मोठी वाईट दुर्घटना होणार असते ती एका छोट्या घटनेत परिवर्तित होते. त्याचा मागे तुम्ही ज्या देवाची आराधना करत असतात, स्वामींची आराधना करत असतात ते तुमचा मागे उभे राहतात. मोठया दुर्घटने पासून तुम्हला वाचवत असतात. कोणत्या न कोणत्या रूपाने भगवान आपल्या सोबत असतात.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.