लाईफस्टाईल

महिला पायात जोडवी का घालतात …

नमस्कार मित्रांनो आमच्या marathientertain.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. विवाह झाल्यानंतर स्त्रियांच्या सुंदरतेमध्ये जी भर पडते,ती म्हणजे सौभाग्य अलंकाराची … अलंकार म्हणजे मंगळसूत्र ,टिकली ,पैंजण आणि जोडवी एखाद्या स्त्रीने हि सर्व अलंकार घातली म्हणजे ती स्त्री सौभाग्यवाती आहे असं समजलं जात .हे घातलेले अलंकार नुसता देखावा नसून त्यापाठीमागे शास्त्रीय कारण आहे.

महिला पायात जोडवी का घालतात

कुठल्याही पुरुषाकडे पहिले कि तो विवाहित आहे किंवा नाही हे समजणे आवघड असते, पण सौभाग्य अलंकार घातलेली स्त्री विवाहित आहे कि नाही हे लगेच समजण्यास मदत होते. विवाहित महिला पायाच्या बोटात जोडवी घालतात त्यापाठीमागे काही शास्त्रीय आणि आरोग्यविषयक फायदे आहेत, बऱ्याच जणांना या विषयक माहिती नसते.
महिला पायात जोडवी का घालतात

लग्नामध्ये स्त्रियांच्या पायाच्या बोटांमध्ये जो दागिना चढवला जातो तो म्हणजे जोडवी, आजकालच्या युगामध्ये नाजूक का होईना जोडवी घातली जातात त्यामुळे नवनवीन प्रकारची जोडवी बाजारात उपलब्ध झाले आहेत.

चला तर आपण महिला पायात जोडवी का घालतात याची शास्त्रीय आणि आरोग्या विषयक फायदे बघुयात …

विवाहानंतर स्त्रिया पायाच्या बोटात जोडवी घालतात कारण पायाच्या अंगठ्याच्या शेजारी बोटामध्ये जी नस असते , तिचा संभंध महिलेच्या गर्भशयाशी असतो. आणि रक्तदाबही संतुलित राहतो. चांदीचे जोडवी घातल्यामुळे त्याचे अजून जास्त फायदे आहेत. चांदी हि ऊर्जावाहक आहे त्यामुळे पाय जमिनीवर ठेवल्यामुळे जमिनीची ऊर्जा शरीरात जाते, त्यामुळे जोडवी घातल्यामुळे शरीरात ऊर्जेचे नियंत्रण राहते.

दोन्ही पायात जोडवी घालण्या मागे कारण म्हणजे शरीरातील ऊर्जा ही समतोल रहाते. तसेच शरीरातील मांसपेशी सुद्धा कार्यचांगले रहातात.

मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये.