वास्तुशास्त्रा

आपल्यावर एखादे संकट येणार असेल तर त्याची पूर्व सूचना आपल्याला मिळत असते. तुमच्या सोबत या गोष्टी होत आहेत.

आपल्या कुटूंबावर कोणते संकट येणार असेल तर त्याची आपल्याला पूर्व सूचना आपल्याला मिळत असतात. या अशा काही घटना व सूचना आपल्याला मिळत असतात त्या कडे आपण दुर्लक्ष केले तर त्याचे परिणाम वाईट होतात किंवा ते आपल्याला भोगावे लागतात. असे सूचना किंवा संकेत आपल्याला समजले तर आपण त्यातून वाचू शकतो. व आपल्या परिवारावर येणारे वाईट दिवस थाबवू शकतो.

असे कोणते संकेत असतात ते आपल्या समजले तर आपण त्यातून बाहेर पडू शकतो. जर आपल्या घराच्या वरती जास्त प्रमाणात कवाळे येऊन काव काव करत असतील तर समजून घ्या आपल्या घराला खुप मोठे संकट येणार आहे. त्याच बरोबर आपल्या घरातील चिनी मातीच्या वस्तू असतात त्या वरोवर फुटत असतील किंवा त्याला तडे जात असतील तर आपल्यावर काही आर्थिक संकटे येणार आहे. घरातील पैसा बाहेर जाणार आहे.

आपण एखादे नवीन घर विकत घेतले असते आणि आपण त्या घरात रहण्यासाठी जाणार असाल आणि त्या घरात मृत पाल आपल्यला दिसत असलेलं तर हे आपल्या साठी अशुभ संकेत आहेत. त्या वेळेस गृहपवेश करतांना किंवा झाल्यावर त्या घरात सत्यनारायण किंवा हवन व इतर पूजा करून घ्या. एकादी पाल आपल्या किंवा घरातील व्यक्तीच्या डोक्यावर पडली तर आपल्या घरावर खुप मोठे संकट येणार आहे अशे समजून घ्या.

घरातील महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर काही अशुभ घटना घडणार आहे याचे संकेत असतात. आणि जर का पुरुषांचा डाव डोळा फडफडत असेल तर काही अशुभ होणार आहे असे जमजून घ्यावे. आपल्या घरात लहान मुले झाडून काढत असतील तर आपल्या घरात पाहुणे येणार आहेत. तसेच सूर्यास्थ झाल्यावर घरात झाडून कडूनय यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते. बरेच जण झाडू हा उलट करून ठेवतात किंवा उलट लटकून ठेवतात त्यामुळे घरात सारखी भाडणे होतात. यामुळे सुद्धा घरात गरिबी येऊ शकते. घरातील एखादा व्यक्ती घराबाहेर गेला कि लगेच झडून कडू नका हे अशुभ मानले जाते. तसेच झाडूला कोठेही टाकून देऊ नका तसेच त्याला लाथ मारणे किंवा त्यावर पाय देणे किंवा उभारणे हे सुद्धा खुप अशुभ असते. शक्यतो झाडूची जागा सारखी बदलू नय. झाडूची एक जागा असेल तर आपण त्या ठिकाणी व्यवस्तीत ठेवतो नाहीतर कोठी ठेऊन किंवा टाकून देतो त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.